प्रतिनिधी | अकोला
अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमजवळ आज (शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका इसमाच्या ई-बाईकला अचानक आग लागल्याची घटना घडली.
Related News
उंबर्डा बाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर
अकोला : आदिवासी हक्कांसाठी ‘बिरसा क्रांती दल’चं धरणे आंदोलन, निधी व सर्टिफिकेट घोटाळ्याच्या विरोधात आवाज
हिरपूर ग्रामपंचायतीची उदासीनता;नाल्यांचे उपसण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त
अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत
बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाचा चौकशी अहवाल सादर
संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
प्रसंगावधान राखत संबंधित इसमाने तातडीने गाडी दूर सोडल्याने
कोणतीही जीवितहानी टळली, मात्र ई-बाईक पूर्णपणे जळून खाक झाली.
सुरुवातीला गाडीतून धूर निघताना दिसल्याने इसमाला काहीतरी बिनसल्याची कल्पना आली.
त्याने तत्काळ गाडी सोडल्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, मात्र तोपर्यंत गाडीचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.
या घटनेमुळे ई-बाईकच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शॉर्ट सर्किट की बॅटरी स्फोट? याचा तपास सुरु असून अग्निशमन आणि पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/instagramvar-attacking-comment/