अकोला जिल्हा ॲडव्हॉक स्केटिंग कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही
नाविण्यपुर्ण उपक्रमा अंतर्गत सलग ९ तास स्केटिंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्केटिंग हा फक्त खेळ नसून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक संतुलन बनविण्यासाठी
Related News
भेंडीच्या जेवणाला मिळेल परफेक्ट टेक्सचर, फक्त एका ‘सर्वसाधारण’ घटकामुळे!
भेंडी ही आपल्याला बहुतेक भारतीय घरांच्या स्वयंपाकघरात सहज सापडणारी भाजणी आहे. ल...
Continue reading
“The 50”: श्रुतीका अर्जुनचा तब्येतीच्या अडचणींनंतर दमदार कमबॅक; चाहत्यांसाठी दिला उत्साहवर्धक आरोग्य अपडेट
टीव्हीचा चर्चेतला आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रिऍलिटी शो “
Continue reading
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
उत्कृष्ट प्रक्रिया आहे. स्केटिंग चा नियमित सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास होतो
तसेच त्यांच्यामध्ये सहनशक्ती, आत्मविश्वास, एकाग्रता आणि धाडस सारखे गुण
देखील विकसित होतात. या सर्व गुणांची चाचणी म्हणून अकोला डिस्ट्रिक्ट ॲडव्हॉक
कमिटीच्या वतीने सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये सलग
नऊ तास नॉन स्टॉप स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
विविध वयोगटातील जवळपास 40 स्केटर्सनी या मध्ये भाग घेतला.
Read Also : https://ajinkyabharat.com/national-highway-no-53-sandhyakali-sadechar-chaya-sumaras/