अकोला पूर्व च्या शेतकऱ्यांना
दिलेल्या शब्दाची पूर्तता..
देवरी प्रतिनिधी… भारतीय जनता पार्टीचे प्रतोद श्री रणवीर भाऊ सावरकर यांनी अकोला जिल्ह्यातील नव्हे
तर पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांची अतिशय महत्त्वाचे प्रश्न मार्गी
लावून 1.ऑगस्ट पासून या कार्याला अकोला जिल्हा मधूनच सुरुवात झाली आहे.
अकोला पूर्व च्या प्रत्येक तहसील मध्ये एक ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह म्हणून महसूल विभागाच्या माध्यमातून राबविला जात आहे.
श्री रणवीर भाऊ सावरकर यांनी विधानसभेच्या कार्यक्षेत्रापासून तर ग्रामीण भागातील खेड्यापाड्यापर्यंत आपल्या विकास कामाची छाप पाडली आहे.
आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुः खापर्यंत भाऊ पोहोचत आहे त्यामुळे आज आमदार साहेबांच्या प्रत्येक कामाची
नागरिकांनी कास धरली आहे भाऊंनी दिलेला शब्द ते पाळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात व जनसामान्या वर्गामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
शेतकरीच नव्हे तर जनसामान्य व्यक्ती म्हणतो भाऊंना फोन लावा कोणतेही काम सांगा .
एका फोनमध्ये काम होते यांच्यासारखा आमदार अद्यापही पाहला नाही अशी या सर्वश्रुत चर्चे आहे.
महसूल सप्ताह म्हणून महसूल विभागामार्फत शासनाचे अधिकारी अकोला पूर्व मतदार संघातील सर्व क्षेत्रस्ते मोकळे
करण्याचे काम महसूल विभागाच्या माध्यमातून चालू झालेले आहे .
आज खापरवाडी ते सावरगाव खापरवाडी ते करतवा सुद्धा करण्यात आली आहे .
तेव्हा अनेक शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे कोर्टकचेरीच्या भानगडी न पडता आमदार महोदय यांच्या माध्यमातून रस्ता तयार होत आहे.
आणि शेतकऱ्यांचा शेतमाल सुखरूप घरापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमुळे खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
जनसामान्यांचा व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज विकास पुरुष आमदाररणधीर भाऊ सावरकर यांनी एक
ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सत्ता राबवून अकोला पूर्व मतदार संघातीलशेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करतील.
Read Also : https://ajinkyabharat.com/navya-division-created-obc-reservation-nivadnukana-manjuri/