बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नीचा
मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला होता. तीच अवस्था आता
अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान 75000
Related News
सलमान खाननंतर आता आमिर खानलाही धमकी? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून पडताळणी सुरू
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबाबत सोशल मीडियावर समो...
Continue reading
रामरक्षा आंदोलनापूर्वी नागपूरात मोठी राजकीय हालचाल; बावनकुळे-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
रामरक्षा आंदोलनापूर्वी मोठी राजकीय घडामोड : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या वेगव...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या उपो...
Continue reading
सोनम वांगचूक यांचे उपोषण थांबल्यानंतर अभिजीत दीपके आक्रमक; आमरण उपोषणासह ‘20 जुलैला संसद मार्च’ची घोषणा
नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला ...
Continue reading
आधी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाच्या NDA प्रवेशाच्या चर्चांना वेग; पडद्यामागे नेमकं काय सुरू?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकाच...
Continue reading
सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका
सोनम वांगचूक प्रकरणावर शरद पवार आक्र...
Continue reading
मोठी बातमी! उपोषणादरम्यान सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल; जंतर-मंतरवर तणाव, आंदोलनाला नवे वळण
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते
Continue reading
पावसाळ्यात चुकूनही असे मासे खाऊ नका! फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो; जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
Monsoon Health Tips: पावसाळा सुरू होताच ...
Continue reading
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच भारताला मोठा धक्का? चाबहार बंदरावर हल्ल्याच्या दाव्यामुळे खळबळ; चीन-पाकिस्तानला फायदा होणार?
...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
मतांनी पडतील, असा दावा शरद पवार गटाचे नेते तथा माळशिरस
विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी केला.
उत्तमराव जानकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात
अजित पवार संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते. या निवडणुकी
नंतर त्यांचे राजकारण संपलेले असतील. त्यानंतर राजकारणातून
संपलेले अजित दादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या
गोठ्याकडे परततील, असा टोलाही जानकरांनी लगावला.
उत्तमराव जानकर म्हणाले की, माळशिरसमध्ये जर भाजपला उमेदवार
मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन. विद्यमान
आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये सध्या तिकीट देण्यावरून संघर्ष
सुरू आहे. राम सातपुतेंनी जो काही मलिदा येथे मिळवला तो खर्च करुन
निवडणूक लढवा असा भाजपचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, सातपुते
निवडणूक लढवण्यास इच्छूक नसल्याचा दावा उत्तम जानकर यांनी
माध्यमांशी बोलताना केला.
Read also: https://ajinkyabharat.com/aditya-thackeray-should-also-work-as-rail-minister-for-some-time-as-railway-minister/