“आमच्या पक्षाचं आम्ही पाहू!” – रोहित पवारांच्या टीकेला आमदार मिटकरींचं जोरदार प्रत्युत्तर

"आमच्या पक्षाचं आम्ही पाहू!" – रोहित पवारांच्या टीकेला आमदार मिटकरींचं जोरदार प्रत्युत्तर

रोहित पवार यांच्या कोकाटे यांच्यावरील केलेल्या ट्विट नंतर राष्ट्रवादीचे आमदार यांनी त्याला उत्तर दिलंय,

रोहित पवार हे पक्षातील उच्च पदावरील असल्याने त्यांचं ट्विट करणं आणि मीडियावर बातम्या चालवणं

त्यांचा नित्यक्रम असल्याचं म्हणत मिटकरींनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.

माणिकराव कोकाटे हे रमी खेळत असलेल्या बाबतचा अहवाल अजून आलेला नाही.

माणिकराव कोकाटे रांगड्या स्वभावाचे असल्याने त्यांच्याकडून काही वक्तव्य झाली असतील अशी कबुली मिटकरींनी दिली आहे.

आमच्या पक्षाचं आम्ही पाहू तुमच्या पक्षाचं तुम्ही पहा, असा सल्ला मिटकरींनी रोहित पवारांना दिलाय.

क्रीडा मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे चांगला न्याय देतील।असा विश्वास मिटकरींनी दाखवलाय.

Read Also : https://ajinkyabharat.com/santosh-kakde-yanchi-district-best-excellent-tehsildar/