तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही.., भारताचं नाव घेत पाकिस्तानच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य, पुन्हा ट्रोल

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे

नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.

ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.

आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,

पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.

Related News

हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.

जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.

त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.

पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा

शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.

त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.

कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.

तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.

जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.

आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,

पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.

हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.

त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.

पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा

शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.

त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.

कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.

तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.

जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

https://ajinkyabharat.com/phulpakharala-chirdale-remains-injected-bandhan-sodle-mulachi-prakriti-khalavali-4-days/

Related News