बोरगाव मंजू…
तालुका सल्लागार समिती आत्माची बैठक तालुका कृषी अधिकारी अकोला
यांच्या दालनात समितीचे अध्यक्ष जय पाटील ठोकळ व समितीचे सचिव तालुका कृषी
Related News
अमेरिकेला इराण युद्धाचा फटका: पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ, ट्रम्प चिंतेत
अमेरिकेला इराण युद्धाचा थेट परिणाम भोगावा लागत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या ...
Continue reading
हनुमान जयंती 2026 : वर्षातून दोनदा का साजरी, जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्व
हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे. भक्...
Continue reading
मध्य पूर्व युद्धामुळे इंधन पुरवठा सुरक्षित; पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी बाबत सरकारचा मोठा अपडेट
पश्चिम आशियातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे भ...
Continue reading
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, मुला हर्षवर्धनला ताब्यात
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आज मोठी कारवाई केली ...
Continue reading
उन्हाळ्यात शॅम्पू न करताही तेलकट केस फ्रेश आणि मुलायम ठेवण्याचे 4 सोपे उपाय
नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य तक्रार म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामात केस पटकन
Continue reading
नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात वापरत होता Siri App; महिलांची फसवणूक करण्याचा 'हायटेक' खेळ उघड
नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिस...
Continue reading
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: आमदार रवींद्र धंगेकरांचे खळबळजनक खुलासे, CA आणि बिल्डरांचा सहभाग
भोंदूबाबा अशोक खरात, रवींद्र धंगेकर, ललित पोफळे, पुणे, बिल्डर रॅकेट, आर्थिक चौकशी, Mar...
Continue reading
Multibagger Stock: मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल करणारे बाजारातील पाच पांडव
Multibagger Stock, शेअर बाजार, D & H Noble, नोबेल Polymers, Alfavision Overseas India, Int...
Continue reading
IPL 2026: GT vs PBKS – नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, कर्णधार अय्यरने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IPL 2026, GT vs PBKS, नाणेफेकी, पंजाब किंग्स, श्रेयस अय्यर, गुजरात टायटन्स, ज...
Continue reading
नागपूर: देखभाल व दुरुस्ती कामांमुळे आज कॉग्रेसनगर विभागातील वीजपुरवठा तात्पुरता बंद
Nagpur Electricity, Mahavitaran, वीज कपात, कॉग्रेसनगर, पांढराबोडी, खामला, Subhash Nagar, लक्ष्म...
Continue reading
अजित पवारांच्या फोटोवर फुल्या, रोहित पवारांचे धक्कादायक आरोप; Ashok Kharat प्रकरण राज्यात खळबळ निर्माण करत
महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर खळबळ निर्माण करणारे...
Continue reading
Gas Cylinder बुकिंगमध्ये मोठा अपडेट: आता 5 दिवसांनी मिळेल सिलिंडर, काय बदलले नियम?
इराणमधील युद्धामुळे देशभरात घरगुती Gas Cylinder चा तुटवडा निर्...
Continue reading
अधिकारी प्रदीप राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या सभेकरीता आत्मा सल्लागार समितीचे सदस्य ज्ञानेश्वर पोटे,शशिकांत कळसकार,
नंदूभाऊ निलखण,चंदूभाऊ खडसे,शंकरराव महल्ले,नामदेव पागृत,मीनाताई गवळी,दत्तात्रय गवळी दीपक काळे ,
बंटीभाऊ मांगे,आत्मा यंत्रणाचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही .एम .शेगोकार कार्यालयीन कृषी अधिकारी
श्री. खंडारे ,सहायक तंत्र व्यवस्थापक अर्चना पेठे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्राप्त आराखड्यानुसार अध्यक्ष जय पाटील ठोकळ यांनी संपूर्ण आढावा घेतला
.नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक राबवल्याबद्दल लसुन,काबुली हरभरा,शेतीशाळा,शेतकरी प्रशिक्षणे,
तसेच विविध योजना बाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय सदस्यांना
कृषी सहाय्यक यांच्या परिसरात कार्यक्रम राबवताना त्यांना उपस्थित राहण्याबाबत कळवावे ही सूचना केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/pakistanla-rohit-sharmacha-will-cut-a-strong-response-black-crow/