रुढी परंपरेला फाटा देत वडिलांच्या अस्थी व राख शेतात दफन

रुढी परंपरेला फाटा देत वडिलांच्या अस्थी व राख शेतात दफन

रुढी परंपरा मोडीत काढून वडिलांच्या अस्थी व राख केली शेतात दफन

अकोट शहर प्रतिनिधी..

तालुक्यातील नेव्होरी बु येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी गटविकास अधिकारी

Related News

बाबाराव व समाजसेवक पंजाबराव पाचपाटील यांचे वडीलांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले

तेव्हा त्यांची अस्थी व राख हि या भावंडांनी सामाजीक व धार्मिक रुढी परंपरा ह्या मोडीत

काढण्यासाठी समाज लोकांना त्याची स्वस्ता पासून सुरवात करणेसाठी अस्थी व राख स्वताच्या शेतात नेऊन दफन केली.

आकोट येथून जवळच असलेल्या नेव्होरी बु . येथील . सामाजीक कार्यकर्ते पंजाबराव पाचपाटील यांचे

वडील शालीकराम मारोती पाचपाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दि.२५ जानेवारी रोजी निधन झाले होते

त्यानंतर त्यांनी वडीलांचा अस्थी विसर्जन करण्याच्या तिसऱ्या दिवसी दि. २७ जानेवारी रोजी स्मशान

भूमी मध्ये सर्व समाजाच्या नातलगा समोर त्यांनी त्यांचे विचार मांडले व माझे वडीलांच्या

अस्थी विधी पूर्ण करून पूर्णा नदी मध्ये न नेता . त्यांच्या स्वताच्या मालकीच्या मौजे नेव्होरी बु .ता .आकोट

जिः आकोला येथील शेता मध्ये . खड्डा करून अस्थी जमीनीत गाळून त्यावर झाड लावण्याचा संकल्प करून

नदी मधील पाणी अशुद्ध होऊ नये यासाठी लोकांनी सुद्धा प्रत्यकाने रुढी परंपरेला फाटा देऊन

असे केले तर  नदिचे पाणी अशुद्ध होणार नाही कारण काही भागात नदिच्या पाण्याचा उपयोग पिण्या करिता

करतात गुर ढोरे सुद्धा पाणी पितात काही लोक धार्मिक विचाराचे असून त्या पाण्याचा तिर्थ म्हणून उपयोग

करतात करिता कुणा ही  बौद्ध धर्मीय लोकांनी अशा प्रकारे अस्थी विसर्जन न करता

शेतात दफन करावे असा संदेश देवून स्वतापासून सुरवात करावी

व आपन स्वतःला धन्य समजावे.खरच आजच्या युगात हे करणे गरजेचे आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/prithvivarcha-most-srimanta-rajakarni-20-mahal-gupta-ghost-train-tabbal-200-abj-dollars/

Related News