पातूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बु. गोवर्धनजी पोहरे बहुउद्धेशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ
पातूर र. न. एफ. 9359 भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य प्रबोधनात्मक बुद्ध भिम गीतांच्या कार्यक्रमाचे
आयोजन पातूर शहरात करण्यात आले होते.निर्भयभाऊ पोहरे मित्रपरिवार, पातूरच्या वतीने
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अनिरुध्द वनकर यांचा भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त
भव्य प्रबोधनात्मक बुद्ध भिम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५
रोजी सायंकाळी ५ वाजता नगर परिषद खेळाचे नियोजीत मैदान,पातूर येथे करण्यात आले
असून शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांनी या बुद्ध भिम गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड,
कार्यक्रमाचे उदघाटक शामकुमार शिरसाम तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र पातोडे,प्रकाश तायडे,सै. बुऱ्हाण ठेकेदार,
सै. मुजाहिद इकबाल,शे.साजिद सर,दीपक धाडसे,सुनिल फाटकर,विनोद देशमुख, राजेश महल्ले, शरद अमानकर,अजय ढोणे,
सागर रामेकर, दीपक हातोले,इमरान खान,राणा डाबेराव,मेजर प्रवीण अंभोरे,डॉ.अरविंद चव्हाण, डॉ.अजय सुरवाडे,जुनेद भाई,
पदमानंद वानखडे,सिद्धार्थ वरोठे,अमित अवस्थी, किशोर सोनोने,बबलू ठाकूर तसेच बौद्ध संघर्ष समिती अकोलाचे गजानन कांबळे,
अश्वजीत सिरसाट,आनंद वानखडे,गौतम गवई,सम्राट सुरवाडे,जिवन डीगे,आकाश सिरसाट,देवेश पातोडे होते.
तर प्रमुख उपस्थितीत न.प.मुख्याधिकारी सै. अहसानोद्दीन,पोलीस उपनिरीक्षक रविंद्र लांडे होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्भय पोहरे,स्वप्निल सुरवाडे,प्रवीण पोहरे,मंगेश गवई,
निहार घुगे,धीरज खंडारे,रवी उपर्वट,विकास सरदार,प्रशिक इंगळे,उमेश गवई,प्रविण
किरतकार व निर्भयभाऊ पोहरे मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/beti-bachao-beti-padhaochi-bike-rally-in-dashapurti-city/