अकोला: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणी येथे पोलिस कोठडीत झालेल्या
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात सर्वधर्मीय व सर्वपक्षीय संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.
या मोर्चाचे नेतृत्व वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, आणि मराठा योद्धा मनोज जरांगे करत आहेत.
Related News
03
Aug
“राजकारणात राहावं की न राहावं…” धनंजय मुंडेंचं मोठं विधान; राज्याच्या राजकारणात खळबळ
Dhananjay Munde : "खरंच राजकारणात राहावं की न राहावं"; धनंजय मुंडेंचं सूचक विधान, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण
राज्याच्या राजकारणात मुंडे बंधू-भगिनींच्या वक्...
03
Aug
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर बाजारात जल्लोष; सेन्सेक्स 778 अंकांनी वधारला
Share Market Today : ट्रम्प यांच्या एका इशाऱ्याने शेअर बाजारात पुन्हा खळबळ; सेन्सेक्स-निफ्टीची दमदार सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी काय आहेत संकेत?
भारतीय...
दुपारी २ वाजता अशोक वाटिका परिसरातून सुरू होणारा हा मोर्चा सर्वोपचार रुग्णालय व सार्वजनिक
बांधकाम कार्यालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
मुख्य मागण्या:
- दोन्ही प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई.
- अमानुष घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.
- निषेधाच्या चिन्ह म्हणून काळे झेंडे दाखवून विरोध.
या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असून, उपस्थित मार्गदर्शकांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/maratha-workers-show-black-flags-to-deported-deputy-chief-minister-ajit-pawar/

