14 किलो गांजा देशी पिस्तूल आणि 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त 22 वर्षीय युवक अटकेत

14 किलो गांजा देशी पिस्तूल आणि 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त 22 वर्षीय युवक अटकेत

बाळापुर येथील ग्राम पारस गावातुन एका ईसमा कडुन १४ किलो गांजा व १ देशी पिस्टल व रॉउड सह एकुन ४५००००/रु मुददेमाल केलाय जप्त

बाळापुर येथील ठाणेदार श्री अनिल जुमळे यांना गोपणीय माहीती मिळाली ग्राम पारस येथे राहणारा

अकिंत प्रकाश ईदोरे वय २२ वर्ष रा पारस हा त्याचे राहते घरी गांजासढुंश्य पदार्थाची विक्री करीत आहे

Related News

व त्याच्या जवळ एक अग्नीशस्त्र सुध्दा बाळगुन आहे

तरी अशा बातमी वरून दोन पंचा समक्ष त्याचे राहते घरी घरझडती घेतली असता त्याच्या

घरात अंदाजे १४ किलो गांजा व एक देशी बनावटीचे देशी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक रॉउड असा एकुन

४,५०००० ( चार लाख पन्नास हजार रू) रूपायाचा मुददेमाल मिळुन आल्याने ते जप्त कारवाही

करून प्रचलित कायदा कलमा अर्तगत गुन्हा दाखल करून सदर ईसमास अटक करण्यात आली आहे

सदर ची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिहं अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोगंरे

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनमोल मित्तल सा याचे मार्गदर्शणात पोलीस निरीक्षक अनिल जुमळे सा.

सहायक पोलीस निरीक्षक पकंज काबंळे सा पोलीस प्रो पोउपनि प्रियका पाटील मॅडम, पोलीस अमंलदार

गोपालसिगं ठाकुर, अंनत सुरवाडे अकुंश मोरे, सजंय टाले, साहेल खॉन निखील सुर्यवंशी, सदिप

पेड, सचिन कानडे सुरेश बाळसाकळे, प्रविन अवचार चालक नामे सिध्दार्थ कोहचाडे व वानखडे यांनी केलीय….

 

Related News