आलेगाव दी.८ प्रतिनिधी अल्पवयीन मुलीच्या विनय भंग प्रकरणा मध्ये चांनी पोलीस स्टेशन कडून दी ६ रोजी दाखल गुन्हे विरोधात
आलेगावातील सर्व जाती धर्माचे हजारो महिला पुरुषांनी एकत्र येऊन माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत मुक मोर्चा
आणि कडकडीत बंद ठेऊन सदर घटनेचा जाहीर निषेध गावकऱ्यांच्या वतीने दी ८ रोजी करण्यात आला, असून पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
पुन्हा चौकशी करून आरोपी विरुद्ध दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावे अशी मागणी आलेगाव ग्रामस्थ पुरुष
महिला मंडळी कडून करण्यात आली आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील व्यवसायिक अशोक जानकिराम काळदाते यांच्या विरुद्ध दी.६ रोजी अल्पवयीन मुलीच्या बयाणा नुसार चांनी स्टेशन मध्ये
दी.६ रोजी विविध कलमा नुसार गुन्हे दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.त्यानुसार दाखल गुन्हे
विरोधात आलेगावातील सर्व जाती धर्माचे हजारो महिला
पुरुष मंडळीनी दी.८ रोजी सकाळी माळी भवन येथे सकाळी ९ वा दरमान एकत्रित येऊन माळी भवन ते छत्रपती
शिवाजी महाराज चौका पर्यंत मुक मोर्चा काढून व
गावातील सर्व व्यवसायिकांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.आणि निषेध मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले.
सभेमध्ये गावातील व्यवसायिक,ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून खोट्या दाखल गुन्हे विरोधात तीव्र मत व्यक्त करून पोलीस
प्रशासनाने पुन्हा योग्य चौकशी करून कारवाई दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावे असे मत अनेक ज्येष्ठ आणि
सामाजिक कार्यकर्त्यानीआपल्या भाषणातून व्यक्त केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/the-accused-of-disgusting-murder-of-a-woman-while-walking-in-the-morning-got-stuck/