अकोट यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंचच्या वतीने डाॅ.कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक
राज्य पुरस्कार मागील वर्षापासून सुरु करण्यात आला आहे.एक पुरूष आणि एक महिला शिक्षक यांना हा
Related News
अकोट, ८ जानेवारी: अकोट तालुक्यातील वणी वारुळा-मुंडगाव-तेल्हारा रस्त्यावर वणी वारुळा गावाजवळ असलेल्या
धोकादायक वळणावर ८ जानेवार...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्यातील पार्थसांगी नवेगाव परिसरात जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दीपक मोतीराम त...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत,
...
Continue reading
बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपट ‘आशिकी २’मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जोडी, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर पुन्हा एकदा एक...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार ...
Continue reading
आलेगाव दी.८ प्रतिनिधी अल्पवयीन मुलीच्या विनय भंग प्रकरणा मध्ये चांनी पोलीस स्टेशन कडून दी ६ रोजी दाखल गुन्हे विरोधात
आलेगावातील सर्व जात...
Continue reading
मां ढांढण वाली दादीजींच्या २५व्या बसंतोत्सवानिमित्त आयोजित दिव्यज्योत यात्रा भारत भ्रमणासाठी रवाना झाली असून, या पवित्र यात्रेचे अकोला येथे...
Continue reading
मॉर्निंग वॉकवरून घरी परतणाऱ्या सविता विजय ताथोड यांचा अत्यंत निघृणपणे खून करून फरार झालेल्या आरोपीला अकोल्यातील
जुने शहर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. धीरजसिंग रामलालसिंग च...
Continue reading
उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एस .टी. वानखडे होते व प्रमुख पाहुणे म्हणून आर.व्ही. अहिर होते .
सावित्रीबाई फुले यांच्या यांचे प्रति...
Continue reading
पुणे शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो फेज-3 प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पामुळे पुण्य...
Continue reading
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न,
पाणीटंचाई, आणि महागाई यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे...
Continue reading
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा येथे सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका
शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. स...
Continue reading
राज्यस्तरीय प्रतिष्ठीत शिक्षक पुरस्कार दिला जातो.सन २०२४ चा डाॅ.कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जि.प.आदर्श मराठी शाळा बोर्डी येथील
मुख्याध्यापक उमेश पांडुरंग चोरे यांना देण्यात आला आहे.मुख्याध्यापक उमेश चोरे हे जि.प.वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी
आदर्श पी.एम.श्री.शाळा बोर्डी पं.स. अकोट येथे कार्यरत आहेत.दि.५ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे
संपन्न झालेल्या पंधराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रोख पुरस्कार व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.मुख्याध्यापक उमेश चोरे हे प्रभारी मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्य करत आहेत.
त्यांनी आदिवासीबहुल भागात कार्य करून बोर्डी शाळेचा कायापालट केला पूर्ण महाराष्ट्रात बोर्डी शाळेचे नाव उंचावले आहे.
त्यांनी पूर्वीची शाळा वडाळी सटवाई तथा बोर्डी परिसरातून दहा लाखापेक्षा अधिक वर्गणी करून तालुक्यातील
पहिली शंभर टक्के डिजिटल शाळा तयार केली आहे.या शाळेला त्यांची मोलाची मेहनत आहे.
इयत्ता पहिली ते आठवी इंग्रजी विषयाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करतात.
त्यांनी अकोट तालुक्यातील केंद्रांना तीन वर्ष ‘TAG COORDINATOR’म्हणून विशेष कार्य केले आहे.
बाला पेंटिंग ही मुख्याध्यापक उमेश चोरे यांची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.बाला ( BALA ) उपक्रमाची जिल्हास्तरीय
पुस्तिका निर्माण करण्यात संपादकीय भूमिका त्यांनी बजावली आहे.जि.प.शाळा बोर्डीला आंतरराष्ट्रीय शाळा
म्हणून संलग्नता मिळवून देण्यास त्यांचा महत्त्वाचा व अतिशय मोलाचा वाटा आहे.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड
निर्माण व्हावी याकरीता शाळा स्तरावर पुस्तकांची शाळा हा विशेष नाविण्यपूर्ण उपक्रम सूरू केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/inauguration-of-punyaat-metro-phase-3-project-provides-great-relief-to-passengers/