अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन यांच्या संयुक्त विद्यमाने 24 व 25 जून 2026 रोजी विशेष कला दालनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जठारपेठ येथील हॉटेल शगुन येथे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनात दिव्यांग कलाकारांनी तयार केलेल्या विविध हस्तकला व पूजासाहित्याचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. यामध्ये बांबूविरहित अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, राळ, हवन सामग्री, वाती, फुलांच्या माळा, तोरणे, वेलवेट आसन, आयुर्वेदिक फेस पॅक, लोकरी शोभिवंत वस्तू, कापडी पिशव्या आणि कागदी लिफाफे आदी उत्पादनांचा समावेश आहे.
संस्थेच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांनी 9423650090 या हेल्पलाइनवर नोंदणी करावी, असे अनुराधा साठे यांनी सांगितले. तसेच अकोलेकरांनी या कला दालनाला भेट देऊन दिव्यांग कलाकारांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या स्वावलंबनाला हातभार लावावा, असे आवाहन डॉ. संजय तिडके आणि प्रा. अरविंद देव यांनी केले आहे.
Related News
Raghav Chaddha meets PM Modi : परिणीती चोप्राचा नवरा राघव चड्ढा मोदींच्या भेटीनंतर पुन्हा चर्चेत; भाजपमध्ये मोठी जबाबदारी मिळणार?
आम आदमी पार्टीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केले...
Continue reading
100 टक्के भारतावर टॅरिफ लावणे आत्मघाती! डोनाल्ड ट्रम्प अडचणीत; अमेरिकेतूनच निर्णयाला विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताविरोधातील टॅरिफ धोरणामुळे पुन्हा एक...
Continue reading
Amazing Facts : हे काय नवल! असा देश जिथं एकाही घरात नाही पाण्याची टाकी; कारण वाचून लावाल डोक्याला हात!
भारतामध्ये एखाद्या घराची कल्पना केली, तर घराच्या ...
Continue reading
नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं; लैंगिक छळ, मारहाण अन् धमक्या, नागपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार
परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या ...
Continue reading
Uddhav Thackeray: GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
GenZ : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ए...
Continue reading
शिवसेना कोणाची? खटला सुप्रीम कोर्टात सुरू असताना उद्धव ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन; मोदी-शिंदे भेटीवरून जोरदार हल्लाबोल
शिवसेना कोणाची, यावरून सुरू अस...
Continue reading
read also: https://ajinkyabharat.com/shocking-only-4-blooms-thokoon-tasala-%e2%82%b9-10-thousand-carpenters-monthly-income-in-america-goes-up-to-%e2%82%b9-10-lakhs-know-7-big-reasons/