अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या
शास्त्री नगर परिसरात एका व्यक्ती जवळून 10 किलो गांजा जप्त करण्याची कारवाई वर्षाच्या
शेवटच्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
Related News
06
Jan
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
- By yash desk
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या
एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती.
घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली.
क्सो का...
04
Jan
अकोला: रामदासपेठ पोलिसांची धडक कार्यवाही, १० गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक करताना आरोपी अटक
- By Yash Pandit
आज, ४ जानेवारी २०२५ रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथील प्रतिबंधक पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कार्यवाही केली.
कागजीपुरा मजीद जवळी गल्लीतील...
04
Jan
अकोला: पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन
- By Yash Pandit
5 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि यानिमित्ताने अकोला पोलिसांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या अनुषंगा...
04
Jan
सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम
- By Yash Pandit
अकोला:
सावित्रीमाई फुले यांची जयंती आज अकोटमध्ये धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
त्यांच्या कार्याची आणि त्या...
04
Jan
अकोट ग्रामीण भागात अवैध दारू विक्री व वरली मटका विरोधात निवेदन
- By Yash Pandit
अकोट शहर प्रतिनिधी...
तालुक्यातील ग्रामीण भागात अवैधरित्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व अवैध वरली मटका सुरू असुन हे अवैध
धंदे त्...
04
Jan
अकोला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा एकल उपयोग प्लास्टिक व थर्माकॉल विरोधात तपास मोहीम
- By Yash Pandit
शासनाने बंदी घातलेले एकल उपयोग प्लास्टिक, थर्माकॉल आणि प्लास्टिक कोटींग असलेले डिस्पोजेबल वस्तू, कप, प्लेट्स, ग...
04
Jan
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन साजरा
- By Yash Pandit
कुरणखेड कुलस्वामिनी चंडिकादेवी प्रायमरी इंग्लिश स्कूल कुरणखेड मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
जयंती व बालिकादिन मोठ्या उत्साहात सा...
04
Jan
आरोग्य तपासणी व रक्तदान शिबर संपन्न
- By Yash Pandit
कमर फौंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन
शहरात कमर फौंडेशन तर्फे एक आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन...
04
Jan
बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेची ” तालूका चॅम्पीयन ” बनण्याची परपंरा कायम…!
- By Yash Pandit
मूर्तिजापूर - अकोला जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शैक्षणिक सत्र २०२४ साठी दिनांक
२ जानेवारी रोजी तालूकास्तरीय शाले...
04
Jan
पिएमश्री स्कूल स्व.रामदास भैय्या दुबे न.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती व बाल आनंद मेळावा उत्साहात
- By Yash Pandit
मुर्तिजापूर दि.३ ( तालुका प्रतिनिधी ) येथील नगर परिषदे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पिएमसी स्कूल
स्व.रामदास भैय्या दुबे नगर परिषद प्राथमिक...
04
Jan
अवैधरित्या कत्तलीसाठी नेन्यात येत असलेला गोवंश आरोपीसह पोलिसाचा जाळ्यात
- By Yash Pandit
१लाख ७२ हजाराचे गोवंश जप्त
---------------------------------------
ग्रामीण व शहर पोलिसांची वेगवेगळ्या कारवाई
----------------------------------------
एक आरोपी अटक तर एक फरार
-...
03
Jan
बार्शी टाकळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
- By Yash Pandit
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शीटाकळी येथे सावित्रीबाई बाई फुले जयंती साजरी करण्यात आली
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हा...
उच्चभ्रू वस्तीतून गांजा जप्त करण्यात आल्यामुळे याची पाळेमुळे कुठवर रूजली आहेत,
याचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/