महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Junnar Assembly Constituency) अपक्ष आमदार शरद सोनावणे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत.
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Junnar Assembly Constituency) अपक्ष
आमदार शरद सोनावणे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे.
त्यामुळं महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून ते आंदोलन करत आहेत. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी सरकारला माझी विनंती
Related News
"बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
दिनांक ३०/०८/०२०२४ रोजी फिर्यादी/जखमी नामे रामप्रक...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले.
उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने ...
Continue reading
राज ठाकरे यांची आज लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली.
या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांना स्पर्श केला.
विरोधकांवर त्या...
Continue reading
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.
कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
Continue reading
Sushant Singh Rajput Unfulfilled Desire: प्रतिक बब्बरनं अलीकडेच एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितलं. प्रतिकनं सांगितलं की, 'छिछोरे'च्या शुटिंगनंतर सुशांतला...
Continue reading
Shraddha Kapoor As Naagin : अभिनेत्री श्रद्धा कपूरला एका बिग बजेट चित्रपटाची ऑफर मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
Shraddha Kapoor Upcoming Film : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्ध...
Continue reading
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.
भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
Continue reading
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.
सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
...
Continue reading
Devendra Fadnavis On Raj Thackeray:
राज ठाकरेंनी 'एकला चलो रे'चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले
.
Devendra Fadnavis On Raj Thackeray मुंबई:
माझा...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहे
या ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्ष
केल्याचे समज...
Continue reading
असल्याचे शरद सोनावणे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले शरद सोनावणे?
यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरीवर पहिला सुवर्ण कलश आणला होता. पहिली कॅबिनेटची बैठक देखील शिवनेरीवर झाली होती.
पण शिवनेरीला मंत्रिमंडळात स्थान नाही. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी सरकारला माझी विनंती
असल्याचे शरद सोनावणे म्हणाले. विधिमंडळात मी निवेदन दिलं आहे. जुन्नर तालुक्याला स्थान द्यावं ही मागणी केल्याचे सोनावणे म्हणाले. दरम्यान,
महायुती सरकार न्याय देईल असा विश्वासा देखील शरद सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. मी 25 वर्ष झालं राजकारणात आहे. अपक्ष म्हणून निवडून आलो आहे.
आता महायुतीसोबत काम करत असल्याचे सोनावणे म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादीला धक्का देत शरद सोनावणे विधानसभेत
पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत झाली. जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाने या मतदारसंघात विद्यमान आमदार अतुल बेनके यांना तिकीट दिले असले तरी पुणे
जिल्हा हा शरद पवारांचा राजकीय प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जात होता. त्यामुळे बेनकेंना यावेळी
फटका बसण्याची शक्यता वर्तण्यात येत होती. मात्र, या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादींना धक्का बसला आहे.
अपक्ष उमेदवार शरद सोनावणे यांना 73355 इतकी मते मिळाली आहेत. तर विद्यमान आमदार अतुल बेनके
यांना 48100 इतकी मते मिळली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्यशील शेरकर यांना
66691 इतकी मते मिळाली आहेत.
महत्वाच्या बातम्या: https://ajinkyabharat.com/famous-builder-ramprakash-