“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
दिनांक ३०/०८/०२०२४ रोजी फिर्यादी/जखमी नामे रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा.माधव नगर, गौरक्षण रोड अकोला.
यांनी पोलीस स्टेशन खदान अकोला येथे रिपोर्ट दिला की, ते नागपुर येथून अकोला त्याचे राहते घरी रात्री १०:०० वा सुमारास परत आल्यानंतर
Related News
पुणे | १७ एप्रिल २०२५ –
स्वारगेट बस स्थानकावर फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या तरुणीवरील बलात्कार
प्रकरणाचा समरी अहवाल आता समोर आला असून, त्यातून आरोपी दत्ता गाडे
याच्या विकृत...
Continue reading
इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझ...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातुन उतरत असतांना अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटार साययकल वर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार
मारण्याचे उद्देशाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले. अश्या फिर्यादीचे रिपोर्ट वरून
पो. स्टे खदान अकोला येथे अपराध नं ६२८/२४ कलम १०९,३ (५) भा. न्या. सं प्रमाणे गुन्हा नोंद असून तपासावर आहे.
सदर गुन्हयात आरोपी अज्ञात असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब अकोला श्री. बच्चन सिंह यांनी पो.नि शंकर शेळके स्थानीक गुन्हे
शाखा अकोला यांना सदर गुन्हा उघडकीस आणन्या बाबत सुचना दिल्या, त्या अनुषंगाने पो.नि श्री. शंकर शेळके यांनी सपोनि. विजय चव्हाण
, पोउपनि गोपाल जाधव यांचे नेतृत्वात स्थानीक गुन्हे शाखेचे पथक गठीत करून पथकाला गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन करून
सुचना दिल्यात. वरून तपासक पथकातील अधिकरी आणि अमंलदार यांनी घटनेचे वेळी उपलब्ध
असलेले सी.सी.टी. व्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा व गोपनीय बातमीदार यांचा वापर करून, गुन्ह्याचा तपास करूण त्यामध्ये जखमी
नामे रामप्रकाश मिश्रा यांचे वर हल्ला करणारा ईसम नामे पवन विठ्ठल कुंभलकर वय ३१ वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क २ कनान जि.
नागपूर यांने त्याचे साथीदार यांचे सह गुन्हा केल्याचे निष्पन्न करूण आरोपी नामे पवन विठ्ठल कुंभलकर, वय ३१ वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक
वार्ड क २ कनान जि. नागपूर यापुर्वी अटक करण्यात आलेले असून त्याचा सोबती नामे मंगेश उर्फ दादा तोताराव सावरकर रा. मिर्ची बाजार,
जयभीम चौक, इतवारी नागपूर यास नागपूर येथून क्राईम युनिट ५ नागपूर, याचे मार्फत ताब्यात घेण्यात आले.
असून आरोपीस पुढील तपास कामी पो. स्टे खदान, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक
श्री. अभय डोंगरे साहेब, पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि.
श्री. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, पो. अमंलदार दशरथ बोरकर, अब्दुल माजीद, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये,
वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, गोकूल चव्हाण, शेख अन्सार, भिमराव दिपके, अशोक सोनोने,
राहुल गायकवाड, तसेच चालक मनिष ठाकरे यांनी केली आहे.