मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
एकदा भाजपासहित महायुतीवर निशाणा साधला.
Related News
अकोला, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला शहरात
तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
...
Continue reading
अकोट, ता. १२ एप्रिल –
अकोट तालुका व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती
आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुद्धगया येथील महाबोधी ...
Continue reading
मुंबई: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात १६,००० पानी
आरोपपत्र दाखल केले असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
या आरोपपत्रात सैफच्या पत्नी करीन...
Continue reading
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या
वतीने 14 व 15 एप्रिल 2025 रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' या विशेष
मोफत सहल...
Continue reading
किन्हीराजा (वार्ताहर) –
येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने श्रीकृष्ण
सोनुने यांनी शाळेला दीड लाख रुपये किंमतीचे आरोप्लॅन्ट भेट दि...
Continue reading
लाखपुरी (ता. मुर्तिजापूर),
दि. १२ एप्रिल — लाखपुरी येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सिद्धार्थ बौद्ध विहार, बस स्टँड चौक येथे आय...
Continue reading
दहीहंडा | प्रतिनिधी
दहीहंडा येथील शोएब किराणा स्टोअर या दुकानाला 10 एप्रिल रोजी सायंकाळच्या
सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची...
Continue reading
अजिंक्य भारत प्रतिनिधी | कळंबी महागाव
बाळापूर तालुक्यातील कळंबा खुर्द येथे तक्षशिला बौद्ध विहारात 11 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा
फुले यांची 198 वी जयंती उत्साहा...
Continue reading
कारंजा शहरातील खवळजनक घटना
कारंजा : शहरातील कारंजा बायपास भागात असलेल्या बाप लेकाच्या किरकोळ वादातून संतप्त बापाने
आपल्या मुलाची पोटात चाकूने वार घालून हत्या केली. ही घटना १२ ए...
Continue reading
भव्य शोभायात्रेतील झाक्या ठरल्या लक्षवेधी
प्रतिनिधी / मूर्तिजापूर
स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरात
भव्य द...
Continue reading
मूर्तिजापूर (११ एप्रिल):
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा न केल्याने शेतकरी
संघटनांसह विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्व...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी) –
समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या प्राचीन रुद्र देवरण मारुती मंदिरात यंदाचा
श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आल...
Continue reading
सध्या अनेक जण हिंदू खतरे में आहेत, असे म्हणतात. मग मराठ्यांचं काय?
असा सवाल त्यांनी केला. मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले.
राज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील सभेत बटोगे तो कटोगे
, असा नारा दिला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात, राज्यातील पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है
असा नारा दिला. हिंदू खतरे में है असा सूर आळवण्यात येत आहे. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी
भाजपासह महायुतीवर निशाणा साधला आहे. हिंदू खतरे में है आहे तर मग मराठ्यांचं काय? असा रोकडा सवाल त्यांनी केला.
मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले
हेच लोक मराठा आरक्षण विरोधी
जे लोक हिंदू खरते में है, असा नारा देत आहेत. तेच लोक महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला
. भाजपा आणि महायुतीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार तयार आहेत. यांच्यामुळे प्रत्येक वर्ग त्रासाला गेल्याचा आरोप त्यांनी
भाजपावर केला. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपा आणि महायुतीवर हल्लाबोल केला.
मराठ्यांचा वापर केला
जे हिंदू एकतेच्या बाता मारत आहेत. याच लोकांनी अल्पसंख्यांकांना निशाणा करण्यासाठी मराठ्यांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
पण जेव्हा मराठा समाजाने त्यांच्या हक्काची, अधिकाराची मागणी केली, तेव्हा त्यांनी झिडकारलं. जर हिंदू धोक्यात असेल तर
या लोकांनी मराठ्यांची स्थिती ठीक करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जेव्हा आम्ही आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा मराठ्यांना
हिंदूविरोधी असल्याचे ठरवता तर मुस्लिमांवर निशाणा धरतात, तेव्हा आमची गरज पडत असल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केली.
हिंदूंचे विभाजन कोण करणार?
भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, या दोन्ही घोषणावर जरांगे पाटील यांनी टीका केली. हिंदूंचे विभाजन कोण करणार आहे,
असा सवाल त्यांनी केला. राज्यात मराठा ही हिंदूमधील सर्वात मोठा समाज आहे. आम्ही आमच्यातील वाद सहज संपवू शकतो.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्वाचे पालन करणारी लोक आहोत. आम्ही आमचं रक्षण करू शकतो.
तुम्ही तुमचे काम करा, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.