भारतातील सर्वात विश्वासार्ह कंपनी बनवणार C-295 एअरक्राफ्ट
लष्कारातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी
सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
खासगी कंपन्याही आता विकसित करु लागल्या आहेत. देशातील
सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेल्या टाटा समूह
हवाईदलासाठी विमाने बनवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज सोमवारी टाटा एअरक्रॉप्ट
कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करत आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये C-295
ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनणार आहे. भारत आणि स्पेन दरम्यान 56
विमाने बनवण्याचा करार झाला आहे. त्यातील 16 विमाने
स्पेनमध्ये तयार होणार आहे. त्यानंतर 40 विमाने टाटा एडवान्स
सिस्टम्स लिमिटेड गुजरातमधील वडोदरा येथे बनवणार आहे.
टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड विमान बनवणारी देशातील
पहिली खासगी कंपनी ठरली आहे. C-295 ट्रान्सपोर्ट
एअरक्राफ्टची गरज भारतीय हवाईदलास होती. त्यामाध्यमातून
सैनिक, शस्त्रास्त्रे, इंधन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेते
येणार आहे. C295 कमी वजनाच्या सामग्रची वाहतूक करणार
आहे. टाटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून 40 विमानांसाठी मेटल
कटिंगचे काम सुरू केले आहे. हैदराबाद सध्या त्याचे मुख्य काम
सुरु आहे. अनेक भाग या ठिकाणी साठवले जात आहेत. टाटाचे
हैदराबाद केंद्र विमानाचे प्रमुख भाग तयार करेल. त्यानंतर त्याला
वडोदरा येथे पाठवले जाईल.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-jantela-diwali-gift/