ज्येष्ठ नागरिकांना घरुन करता येणार मतदान

निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा

निवडणुकीची घोषणा करण्यात आली. पत्रकार परिषदेत

निवडणूक आयोगाने सांगितले की, सर्व पोलिंग स्टेशनवर

Related News

सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे.

बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या

आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व

रिसोर्स वापरतील. लाइनच्यामध्ये खुर्ची आणि बेंच ठेवणार

आहे. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर

होईल. ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी

८५ वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे.

फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे.

तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही

सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात

येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत

व्हिडीओग्राफी केली जाते.

Read also: https://ajinkyabharat.com/assembly-elections-will-be-held-on-20th-november-and-voting-will-be-held-on-23rd-november/

Related News