रिहानाला मागे टाकत टेलर स्विफ्ट बनली जगातील सर्वात श्रीमंत गायिका

रिहानाला मागे टाकत टेलर स्विफ्ट जगातील सर्वात श्रीमंत

गायिका बनली आहे.फोर्ब्जच्या यादीनुसार या आठवड्यात टेलर

स्विफ्टची संपत्ती 1.6 अब्ज डॉलर झालेली आहे. या आधी

Related News

रिहानाकडे हा मान होता. फोर्ब्जच्या यादीत रिहाना आता 1.4

अब्ज डॉलर संपत्तीमुळे दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. 34 वर्षीय

टेलर स्विफ्ट ही अलिकडे अमेरिकेच्या व्हाईट प्रेसिडेन्ट कमला

हॅरिस यांच्या प्रचारासाठी गेल्याने चर्चेत आली होती. टेलर स्विफ्ट

हिच्या गेल्यावर्षीच्या वर्ल्ड वाईट टुर इरास टुर मुळे जगातील सर्वात

श्रीमंत म्युझिशियन होण्याचा मान तिला मिळाला आहे. पोसस्टार

डाटानुसार या एका टुरमुळे साल 2023 मध्ये स्विफ्टला 1 अब्ज

डॉलरची कमाई झाल्याचे म्हटले जाते. आठ महिन्यात 60 शो

केल्याने ही कमाई झालेली आहे. या टुरने यंदाही पुन्हा 1 अब्ज

डॉलरची कमाई तिला होणार असल्याचे म्हटले जात आहे.

ऑक्टोबर 2023 च्या एका टुरने अमेरिकनक पॉप गायिका

स्विफ्टला जगातला सर्वात श्रीमंत महिला कलाकार घडविण्याचा

चमत्कार घडला. जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्विफ्ट 2,117

व्या स्थानावर आहे. पॉप स्टार स्विफ्ट टेलर हीने रिअल

इस्टेटमध्येही गुंतवणूक केलेली आहे.रियल इस्टेटमध्ये 125

दशलक्ष डॉलरची तिची गुंतवणूक आहे. टुर व्यतिरिक्त टेलर

स्विफ्टचे अनेक म्युझिक अल्बम आहेत. ज्यमध्ये 11 स्टुडिओ

अल्बम आहेत आणि तिच्या पूर्वीच्या गाण्यांची “टेलर व्हर्जन” पुन्हा

बाजारात आली आहे, तिच्या वाढत्या संपत्तीमध्ये या अल्बमचे

देखील खूप योगदान दिले आहे. तिच्या कॅटलॉगची किंमत आता

अंदाजे $600 दशलक्ष इतकी आहे असे फोर्ब्सने म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/haryanatoon-vinesh-phogat-victorious/

Related News