राजकीय वर्तुळातून एक दुखद बातमी समोर आली आहे,
शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज निधन झालं
आहे. अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्या
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तिकीटावर ते विजयी झाले होते. त्यापुर्वी मुंबई महापालिकेत
नगसेवक म्हणून ही विजयी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिका पैकी ते
एक होते. शिवेसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि
महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग
होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील आरोस हे त्यांचे मुळ
गाव असून त्यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्यांचे अखेरपर्यंत
वास्तव्य होते. मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होते. त्यांच्या
पश्चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अँड प्रतिमा आशिष शेलार ,
सुना नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता
अंधेरीतील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल.
Read also: https://ajinkyabharat.com/pankaja-munde-should-not-give-women-quick-money/