मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर
छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज
जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह आणि
देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दूजाभाव करू शकत
नाही. राज्यात आधी भाजप नव्हतं. तेव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद
महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. उद्धव ठाकरे
आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या थोबाडीत मारून त्यांना दोघांना
एकत्रित आणायचं. समजावून सांगायच तर तुम्ही त्यांना बाजूला
केला. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांची वाट लावली. त्या
बांगलादेशी बाईला आणलं आहे. अमित शाह यांना कत्तली
करायच्या का? दादागिरीने यांना खुर्ची आणायची आहे. पण
जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, अशा
शब्दात जरांगेंनी टीका केली आहे. अमित शाह आणि देवेंद्र
फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दुजाभाव करू शकत नाही.
अमित शाह यांनी फडणवीस यांना सांगावं. शाह आणि फडणवीस
यांना सांगतो जर तुम्ही मराठा आणि कुणबी एक आहेत आणि हा
कायदा काढला तर ते गोडी गुलाबीने हाताळलं. तर तुम्हाला
सत्तेपासून कुणीच हटवू शकत नाही. तुम्ही जर व्यवस्थित नाही
हाताळले तर चीलमीची चहा पिण्याची वेळ येईल. मराठ्यांना
बाजूला ठेवलं तर अमित शाह तुमची घोडचूक असे. कोणतीही
यंत्रणा जर आणली तर तुम्ही संविधानाच्या कोणत्याच पदावर बसू
शकत नाही. असं मनोज जरांगे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/pm-kisan-nidhi-week-will-come-on-which-day/