मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात भाजप नेत्याने एका
पोलिस अधिकाऱ्याला पोलिस ठाण्यात वर्दी उतरवण्याची
धमकी दिली. या धमकी नंतर संपातलेल्या पोलिस अधिकारी
Related News
माजी सैनिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाखांची चोरी
निधन वार्ता
धावत्या वाहनाला लागली अचानक आग; मोठी जीवितहानी टळली
तेल्हाऱ्यात अवैधरित्या देशी दारूचा साठा जप्त; एका संशयितास अटक
अकोटमधील मच्छी बाजारात मध्यरात्री भीषण आग; सहा दुकाने खाक
शाळेवरून जाणाऱ्या थ्री-फेज वायरमुळे अपघाताचा धोका;
बुद्धगया आंदोलनासाठी अकोल्यातून विशेष रेल्वे गाडी सोडावी – वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
मनसेच्या हस्तक्षेपामुळे स्थानिकांना मिळाला न्याय व रोजगार
“रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा”
पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु
पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन
” मौन रात्रीचा संवाद मनाशी “….
(AIS) रागाच्या भरात वर्दीच फाडली. ही घटना पोलिस
ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
सद्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगरौली जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात
भाजप नेत्याने काही अधिकाऱ्यांसमोर एका पोलिसाला धमकी दिली.
तूझी वर्दी उरतवून टाकेन अशी धमकी दिल्यानंतर पोलिसाला राग
अनावर झाला. संतापलेल्या पोलिसानी सर्वांसमोरच वर्दी फाडली.
भाजपचे नगरसेवक आणि नेते अर्जून गुप्ता यांनी एएसआय विनोद मिश्रा
यांना त्यांची वर्दी उतरवून टाकेन अशी धमकी मिळाली होती.
अधिकाऱ्यांने रागाच्या भरात स्वत: चा गणवेश फाडला. यावेळी
उपस्थित इतर लोकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र
ते चांगलेच संतापले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना
फेब्रुवारी महिन्यात घडली. या घटनेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी
गणवेश फाडणाऱ्या पोलिसावर कारवाई केली होती.मात्र आता हा व्हिडिओ
व्हायरल होत असल्याने नेटकरी भाजप नेत्यावर संतापले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/kolkata-episode-sandeep-ghoshne-knowingly-misguided/