राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर नवे गाणे प्रदर्शित केलं आहे. समाज माध्यमांवर ‘दादाचा वादा’
हे गाण चांगलच व्हायरल होत आहे. अजित पवारांनी त्यांच्या
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
‘एक्स’ हँडलवर देखील हे गाणं शेअर करण्यात आलं आहे.
“सांगून आलोया, थांबायचं नाय आता, जिंकायचं हाय म्हणजे
जिंकायचं हाय, गुलाल आपलाच उधळायचा तोवर, मागं पुढे आता
बघायचं नाय… धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा,
धराधराधरा आता ध्यास आता एक धरा… जोश धगधगता अंगात
रगरगता, ऐकणार नाय कुणा आता… असे गाण्याचे बोल आहेत.
राज्यात दिवाळीपूर्वी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सर्व राजकीय पक्ष लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गुंतले आहे. यात
महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र वाट
निवडली आहे. जनसन्मान रॅलीतून सर्वसामान्यांपर्यंत अजित पवार
पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. बारमतीमध्ये सध्या अजित पवार
असून यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधला. पिकतं तिथं उगवत नाही.
बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना
मिसरूड आमदार मिळाला पाहिजे. १९९१ ते २०२४च्या माझ्या
कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता
होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत.
करोडो रुपयाच्या. आता बारामती शहर सोडून साडे सातशे
कोटीच्या योजना सुरू आहेत. असे अजित पवारांनी यावेळी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/kellys-surgery-15-year-old-mulacha-dies-after-watching-youtuber-video/