राज्यसरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यात सुपर हिट झाली आहे. गावागावातून या योजनेला मोठा
प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाखो महिलांना लाभ झाला आहे.
Related News
मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले असून,
पुढील आठवडाभर हवामान अस्थिर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
9 ते 15 मे 2025 या कालावधीत मराठव...
Continue reading
पुंछ (जम्मू-काश्मीर), : पुंछ जिल्ह्यातील मेंढर परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला.
प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झा...
Continue reading
मुंबई, दि. ३ मे :
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या महत्त्वाच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव
आणि गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खान यांच्यात वानखेडे स्टेडियमव...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक (दि. ६ मे):
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता केंद्र सरकारने
देशभरात ७ मे रोजी युद्धसदृश मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मॉक ड्रिल एकाच वे...
Continue reading
नवी दिल्ली / मुंबई (दि. ६ मे):
७ मे रोजी भारतात देशव्यापी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित केली जाणार असून,
पहिल्यांदाच युद्धसदृश्य परिस्थितीची सरावात्मक तयारी देशभरात होत आहे.
...
Continue reading
नवी दिल्ली (दि. ६ मे):
देशात ५४ वर्षांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्यात येत असून,
यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या ...
Continue reading
अकोला (दि. ६ मे):
केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे आज सकाळी ९.४० वाजता शिवणी विमानतळावर आगमन झाले.
त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिक...
Continue reading
‘इंडियन आयडॉल १२’ चा विजेता पवनदीप राजन याच्या कारला उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात भीषण अपघात झाला.
नेशनल हायवे-९ वर गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीओ ऑफिससमोर मध्यरात्री अडी...
Continue reading
इस्लामाबाद (३ मे):
पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसण्याची मालिका सुरुच असून, गेल्या आठवड्यात ही तिसरी वेळ आहे.
सोमवारी खैबर-पख्तूनवा प्रांतासह अनेक शहरांमध्ये भूकंपाचे झटके जाणवल...
Continue reading
बाळापूर (३ मे):
ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, तेच जर कायद्याला बगल देत असतील,
तर मग सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची?
लोहारा–डोंगरगाव ...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE)
बारावीचा निकाल आज, 5 मे 2025 रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 91.88% लागला असून,
म...
Continue reading
IPL 2025 | मुंबई – आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी
या युवा क्रिकेटपटूने अशा कामगिरीची नोंद केली आहे, जी आजवर विराट कोहली,
धोनी...
Continue reading
सरकारनेही मुक्त हस्ते महिलांना 1500 रुपये दिले आहेत.
त्यामुळे महिलावर्गातून आनंद व्यक्त होत आहे. मात्र, आता या
योजनेबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी
बहीण योजनेचा अर्ज स्वीकारण्याशी संबंधित हा निर्णय आहे.
या निर्णयामुळे महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेतून सरकारकडून महिलांना 1500 रुपये देण्यात येत आहेत.
ही योजना यशस्वी व्हावी म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणावर
सरकारी यंत्रणा कामाला लावल्या होत्या. सरकारने आशा सेविका,
सेतू सुविधा केंद्र, ग्राम सेवक, आपले सरकार केंद्र, मदत कक्ष अशा 11
प्राधिकृत संस्थांकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जात होते.
आता या 11 प्राधिकृत संस्थांकडचे अर्ज भरून घेण्याचे अधिकार
रद्द करण्यात आले आहेत. यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत
आलेलेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. म्हणजे ज्या महिलांना या
योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे
जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/violence-again-in-manipur/