सातारा जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्रासह देशातील एक महत्वाचे
पर्यटन स्थळ आहे. कास पठारला महाराष्ट्राची ‘व्हॅली ऑफ फ्लावर’
असेही म्हणतात. सातारा शहरापासून 25 किमीच्य अंतरावर कास पठार
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
वसलेले आहे. या पठारावर 800 पेक्षा अधिक प्रकारची फुलांची झुडुपे आहेत.
साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही फुले उगवतात.
याच कारणामुळे याचा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत
समावेश करण्यात आला आहे.
आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार आगामी
फुलांच्या हंगामासाठी सज्ज झाले आहे. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले
यांच्या अध्यक्षतेखाली आज साताऱ्यात यंदाच्या फुलांच्या हंगामाचे
अधिकृत उद्घाटन झाले आहे.
या वर्षी अपेक्षित असलेल्या पर्यटकांच्या ओघाला सामावून घेण्यासाठी
कास समितीने सहा नैसर्गिक झोपड्या, पार्किंग क्षेत्र, स्वच्छतागृहे, मोफत बससेवा,
पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांसह अनेक सुविधा उपलब्ध
करून दिल्या आहेत. मान्सूनचा पाऊस ओसरल्याने आता कास पठारावर विविध
प्रजातींची फुले बहरू लागली आहेत. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने
आधीच मोठ्या संख्येने इथे पर्यटक दाखल होत आहेत, अशात कास पठार
कार्यकारी समितीने उद्यापासून यंदाचा सिझन सुरु करण्याचा
निर्णय घेतला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/shaktipeeth-highway-projects-land-acquisition-process-canceled/