मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे,
शिवाय उजनी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनीत
येणाऱ्या विसर्गात मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
Related News
बार्शी टाकळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
- By Yash Pandit
काजी खेळ स्वरूप खेळ येथे शेती शाळेचा कार्यक्रम संपन्न
- By Yash Pandit
बायपास सर्जरी नंतर BSNL कर्मचाऱ्याचा मृत्यू.
- By अजिंक्य भारत
रोजगार हमी योजनेचे अनुदान दया, अन्यथा करू अन्न त्याग आंदोलन,शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
- By Yash Pandit
भारतीय सैन्य दल चे मंगेश गणेशराव धांडे सेवानिवृत्ती परतल्यावर दहीहांडा गाव आनंद मय
- By Yash Pandit
पिंपळखुटा येथील जय बजरंग शाळेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न….
- By Yash Pandit
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
- By Yash Pandit
बोरगाव खुर्द येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा..
- By Yash Pandit
अशोक वाटिका येथे विजय स्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन केलंय
- By Yash Pandit
अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत
- By Yash Pandit
अशोक वटीकेत विजयस्तंभाला मानवंदना, विविध कार्यक्रमांचे आयोजन
- By Yash Pandit
दरम्यान, उजनी अन् वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात
पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेच्या तीरावर असलेलया व्यास
नारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना स्थलांतरीत
करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. उजनीतून भीमेत ८० हजार
क्यूसेकचा विसर्ग तर वीरमधून नीरा नदीत ६३ हजाराचा विसर्ग सुरू आहे.
उजनी धरणाची पाणीपातळी सध्या १०७.७ टक्के एवढा आहे. सीना माढा,
दहिगांव, मुख्य कॅनॉल, वीजनिर्मिती, नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
दोन ते तीन दिवसांपासून दौंडमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे.
त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे
पंढरपुरातील भीमा नदीला पूर आला असून पुरामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.
सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. बाधित परिसरातील
नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.