उत्तर प्रदेशातील कानपूर येथे साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली.
22 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन वाराणसीहून
अहमदाबादला जात होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
जिवितहानी झालेली नाही. कानपूर शहरापासून 11 किमी अंतरावर
भीमसेन आणि गोविंदपुरी स्थानकांदरम्यान पहाटे 2.35 वाजता हा अपघात झाला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाटणा-इंदूर एक्स्प्रेस अपघाताच्या
1 तास 20 मिनिटे आधी ट्रॅकवरून गेली होती, तोपर्यंत ट्रॅक सुरक्षित होता.
अपघातानंतर 16 गाड्या रद्द करण्यात आल्या.
10 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वेचे म्हणणे आहे की, ते 24 तासांत ट्रॅक क्लिअर करतील.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेचे इंजिन रुळावर ठेवलेल्या
जड वस्तूला धडकले. इंजिनवर टक्करच्या खुणा आहेत.
पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आयबी आणि यूपी पोलीस तपास करत आहेत.
उत्तर मध्य रेल्वेचे जीएम उपेंद्र चंद्र जोशी म्हणाले की,
काहीतरी आदळल्याने हा अपघात झाल्याचे निश्चित आहे.
घटनास्थळी काहीही आढळून आले नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhis-outcry-over-teacher-recruitment-by-court-order/