70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा!

राष्ट्रीय चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकार ने दिलेले पुरस्कार असून,

हे पुरस्कार देण्यास १९५४ सालापासून प्रारंभ झाला.

सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर

Related News

चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,

चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे.

असे आहेत यावर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार:

– मल्ल्याळी चित्रपट आट्टम ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

– सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर

– सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी

– साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला दोन पुरस्कार

– साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार

– ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार

– सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या ‘वारसा’लाही राष्ट्रीय पुरस्कार

– वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार

– आदीगुंजन (Murmurs of the Jungle) या मराठी चित्रपटाला

सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपट पुरस्कार

– गायक अर्जित सिंह याला  हिंदी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर

– हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी संगीतकार प्रीतम यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार

– ‘कंतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

– अभिनेत्री नित्या मेनन हिला तिरुचित्रम्बलम करिता आणि मानसी पारेख हिला

कच्छ एक्स्प्रेससाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

– मल्ल्याळी चित्रपट ‘आट्टम’ला सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा पुरस्कार

– आनंद एकार्शी यांना ‘आट्टम’ करिता सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार

– फौजा चित्रपटासाठी नौशाद सदर खान यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार

–  सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार ‘कंतारा’ चित्रपटाला जाहीर

Read also: https://ajinkyabharat.com/attamala-best-national-screenplay-award-marathit-valavichi-mohor/

Related News