वर्सोवा विधानसभा मतदार संघातून लढण्याची शक्यता
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होण्याची शक्यता दिसत आहे.
एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेग लागलेला दिसतो.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
दुसरीकडे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विधानसभा निवडणूक
लढणार याची घोषणा करत आहे. दरम्यान मुंबई पोलिस दलातील
तडफदार व्यक्तिमत्त्व राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.
माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा
व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी
सोशल मीडियावर पोस्ट लिहले. त्यात विधानसभा निवडणूक लढणार
अशी स्पष्टता दिसून येते. वर्सोवा विधानसभा मतदार संघातून
ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार
याबाबत कोणतीही माहिती नाही. फेसबूकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी
कोणत्या पक्षाचा किंवा मतदार संघाचा उल्लेख केला नाही.
त्यामुळे राजकारणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता दिसत आहे.
आज पासून प्रचाराला सुरुवात केली अशी घोषणा त्यात केली आहे.
वर्सोवा येथील झुलेलाल मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.
कुठलाही पक्ष नाही, पण प्रयत्न करू ‘ असं त्या पोस्ट मध्ये लिहले आहे.
ते कोणाविरुध्द निवडणूक लढणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय पांडे हे बेकायदेशीरपणे फोन ट्रॅप केल्याप्रकरणी अडचणीत आले होते.
त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली होते.
Read also: https://ajinkyabharat.com/siddhanath-temple-in-chengarachengari-bihar/