श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि मंदिरात होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोरटे घेत आहेत…
अकोल्याचे ग्रामदैवत श्री राज राजेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि
याच गर्दीचा फायदा काही चोरटे घेत असल्याचं दिसून येत आहेय
Related News
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी...
Continue reading
Buldhana Theft News : चार महिन्यानंतर बुलढाण्यात 5 लाख रुपये चोरी प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांना अटक करून संपूर्ण रक्कम जप्त केली. मुलीच्या ...
Continue reading
Malegaon Politics मध्ये इस्लाम पार्टीच्या यशानंतर मालेगाव महापालिकेत सत्ता समीकरण बदलत आहे. समाजवादी पार्टी, एमआयएम आणि काँग्रेससह नव्या युती...
Continue reading
वाशिम : ज्या बळीराजाच्या जिवावर उभ्या जगाचा गाडा चालतो, त्याच शेतकऱ्याला मारहाण करण्याची मग्रुरी दाखवणाऱ्या तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे याला अख...
Continue reading
अकोला: विटेक्स प्रदर्शनीत Spandan इलेक्ट्रिकल्स अँड सोलरचे सौरऊर्जा क्षेत्रात प्रभावी योगदान
अकोला-विदर्भातील आघाडीच्या सोलर सोल्यूशन्स कंपनी Spandan ...
Continue reading
ट्रान्सजेंडर इन्फ्लुएंसर केनी एथन जोन्स यांनी बहिणीला आई बनवण्यासाठी स्वतःची अंड्यांची दान प्रक्रिया केली. वाचा त्यांच्या अद्वितीय त्यागाची कथा.
तृतीयपंथीय भावाने बहिणीसाठी प्रजनन...
Continue reading
अकोला :निस्वार्थ रुग्णसेवा परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्व.कौशल्याबाई पांडुरंग भांगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्...
Continue reading
अकोल्याला विमान पायलट प्रशिक्षण केंद्राची मंजुरी मिळाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासात मोठा टप्पा गाठला गे...
Continue reading
आजपासून महापालिका रणसंग्रामाला सुरुवात. कोण कोण अर्ज भरणार? तुमच्या प्रभागातील स्थिती काय?
Mumbaiसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला
Continue reading
अकोला :महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने आर्थिक वर्ष २०२५–२०२६ ते २०२९–२०३० या कालावधीसाठी महावितरणने सादर केलेल्या सुधार...
Continue reading
शिवलिंगला जलाभिषेक करताना होणाऱ्या गर्दीचा फायदा दोन महिलांनी घेतला असून
एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्याची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केल्याची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय…
दोन्ही महिलांनी या वृद्ध महिलेच्या अंगावर भार टाकला आणि गळ्यातील चेन तोडून पोबारा केला…
या घटने संदर्भात जुने शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून
पोलीस आरोपी महिलांचा आता शोध घेत आहेय…..