महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना IPS काम्या मिश्रा
यांचा राजीनामा समोर आला आहे. बिहारची ‘लेडी सिंघम’ म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या काम्या मिश्रा यांनी अचानक राजीनामा दिला.
Related News
बीडमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा मोठा पर्दाफाश! ७३ शिक्षकांची सेवा समाप्त; आणखी २,२१७ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारे बोगस शिक्...
Continue reading
गोवंश कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्यांवर थेट मोक्का लावणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा इशारा!
गोशाळांच्या जमिनींची खरेदी-विक्री आता कृषी दराने; अधिकृत गोशाळांना डीपीसीच्या म...
Continue reading
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास? भाजप नेते नवनाथ बन यांचा खळबळजनक आरोप!
अपघाताच्या दीड महिन्यापूर्वी अजित पवार आणि रोहित पवारांनी एकाच विमानातून केला...
Continue reading
भाजप आमदार महेश बालदी यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय, शिक्षेनंतर लगेच जामीन मंजूर!२०१० मधील मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात आमदारासह चा...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील आणखी ६ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; एकूण संख्या ३१० वर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मह...
Continue reading
वकाना येथे २२ नोव्हेंबरला राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचा भव्य सोहळा; श्रीकांत शिंदे, सचिन अहिर राहणार उपस्थित!
सैनिक परिवारांचा होणार सन्मान; कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन, संस्थापक अध्य...
Continue reading
शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? संजय राऊतांच्या ‘अजून’ शब्दाने राजकीय वर्तुळात खळबळ!
डीलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळेंची वेगळी भूमिका; इंडिया आघाडीतील एकजु...
Continue reading
हद्दवाढीनंतर प्रथमच प्रभाग क्रमांक ४ मध्ये कचरा संकलनाची गाडी दाखल; मोठी उमरीकरांना दिलासा!
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेची कचरा गाडी पोहोचली परिसरात; नियमित स्वच्छता आण...
Continue reading
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! संकटाच्या काळात सरकार ठामपणे पाठीशी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असता...
Continue reading
न्यायक्षेत्रात यशासाठी शॉर्टकट नाही; प्रामाणिकपणा आणि नैतिकताच खरी गुरुकिल्ली! – माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड
यवतमाळच्या विधी महाविद्यालयात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे कायदा आ...
Continue reading
भारताच्या व्यापार तुटीचा आकडा ४० अब्ज डॉलरवर! रुपयावर वाढणार दबाव की सेवा क्षेत्र आणि परदेशी गुंतवणूक देणार आधार?
भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या व्यापार तुटीचे मोठे आव्हान उभे र...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित...
Continue reading
यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्या बिहारमधील दरंभगा येथे ग्रामीण पोलीस अधीक्षक होत्या.
22 व्या वर्षी आयपीएस झालेल्या काम्या मिश्रा यांनी केवळ
5 वर्षांत नोकरीचा राजीनामा दिला. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात
त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. सुरुवातीला त्यांना हिमाचल केडर मिळाले होते,
त्यानंतर बिहार केडरमध्ये त्यांचे स्थलांतर करण्यात आले.
काम्या मिश्रा यांचे पती अवधेश सरोज पोलीस अधीक्षक आहेत.
काम्या मिश्रा यांनी सांगितले की, राजीनामा देण्याचा निर्णय कठीण होता.
परंतु नोकरीत मन लागत नव्हते. इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर
नोकरी सोडताना खूप दु:ख होत आहे. परंतु आमचा खूप मोठा उद्योग आहे.
मी एकटी मुलगी आहे. तसेच नोकरीमुळे परिवारास वेळ देऊ शकत नाही.
त्यामुळे राजीनामा देण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.
काम्या मिश्रा मार्च 2024 मध्ये पहिली ग्रामीण एसपी बनल्या.
यूपीएससी परीक्षेत त्यांनी 172 रँक मिळवला होता.
Read also: https://ajinkyabharat.com/500-prisoners-released-from-bangladesh-jail/