अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. या प्रभागातून विद्या खंडारे (प्रभाग अ), जयत मसने (प्रभाग ब), रश्मी अवचार (प्रभाग क) आणि विजय अग्रवाल (प्रभाग ड) हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.
या विजयामुळे अकोला शहरातील भाजपाची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रभागात जल्लोष करत समर्थकांनी आनंद साजरा केला.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/all-4-bjp-candidates-have-won-in-akola-municipal-corporation-division-number-6/
Related News
18
Oct
फडणवीस-भागवत भेटीने राजकीय चर्चांना उधाण; 15 मिनिटांच्या भेटीत काय घडलं?
Devendra Fadnavis-Mohan Bhagwat Meet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट; १५ मिनिटांच्या चर्चेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
महाराष्ट्राच्य...
12
Oct
विधान परिषद निवडणूक 2026: पुणे विभागात महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन; प्रचाराचा दणदणीत शुभारंभ!
विधान परिषद निवडणूक 2026: पुणे विभागात महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन; प्रचाराचा दणदणीत शुभारंभ!
Pune News: पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूम...
16
Sep
राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग! सुनेत्रा पवारांचं होणार ‘रिलाँचिंग’; ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ कॅम्पेनची चर्चा
राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग; सुनेत्रा पवारांचं रिलाँचिंग, 'आपल्या वहिनी आहेत ना!' कॅम्पेनची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी नव्या रणनीतीची आखणी सु...
16
Sep
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती? आशिष शेलारांच्या दाव्याने खळबळ
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती? आशिष शेलार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वाख...
15
Sep
Disha Salian प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; ठाकरे कुटुंबाला डाग कोणी लावला? भाजप नेत्याचा राऊतांना पलटवार
Disha Salian प्रकरणात ट्विस्ट; ठाकरे कुटुंबाला डाग कोणी लावला? भाजप नेते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार
Disha Salian प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, या प्...
11
Sep
महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभे राहिले नाहीत? VIDEO व्हायरल; भाजपचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभे न राहिल्याचा VIDEO व्हायरल; भाजपचा आदित्य-अमित ठाकरेंवर निशाणा
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आणि महाराष्ट्राची अस्मिता हा नेहमीच...
10
Sep
अमृता फडणवीस म्हणाल्या ‘मनोज जरांगे माझे भाऊ’; जरांगे म्हणाले, ‘भाऊबीजेला नक्की येतो!’
अमृता फडणवीस यांच्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगे पाटील यांचे स्पष्ट उत्तर; म्हणाले, “भाऊ संकटात असताना जेवायला कसं जाणार?”
Manoj Jarange on Amruta Fadnavis: मराठा आरक्षणाच्य...
09
Sep
Manoj Jarange Patil आक्रमक! ‘मराठ्यांचं वाकडं करू शकत नाही’ म्हणत सरकारला सुनावलं
संभाजीनगरात बसून दंगल घडवण्याचं षडयंत्र; काही झालं तर एकनाथ शिंदे जबाबदार – Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठ...
04
Sep
मराठा आरक्षणावरून भुजबळ आक्रमक; जात पडताळणी समितीवर दबाव न आणण्याचा इशारा
जात पडताळणी समितीवर दबाव आणू नका! ४ नगरसेवकांचं पद रद्द झाल्याचा दाखला देत छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सु...
04
Sep
DJ बंदीवरून संजय राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान; म्हणाले, “निर्णय घेण्याची हिंमत आहे का?”
DJ बंदीवरून संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, “धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत आहे का?”
DJ आणि लेझरवरील बंदीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ताप...
04
Sep
अखेर भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; चाळीसगावातील अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड गावाजवळ चार महिलांना कारने धडक...
04
Sep
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोल्यात; 1 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
