बजेट 2024-25: सोने चांदी, इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाची घोषणा

सोने चांदी

सोने चांदी, इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाची घोषणा

कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार.

या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.

Related News

सोने-चांदी स्वस्त होणार.

सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्क्यांनी घटवला.

महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार.

इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होणार.

मोबाईल, चार्जर स्वस्त होणार.

एक्स रे मशिन स्वस्त होणार.

चामड्यापासून, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार.

लिथियम बॅटरी स्वस्त होणार.

सौर ऊर्जा पॅनल स्वस्त.

माशांपासून बनवलेली उत्पादन स्वस्त होणार.

Read also: https://ajinkyabharat.com/budget-2024-25-employment-skills-and-msme-focus/

Related News