राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार महाराष्ट्रात

राज्यामध्ये

राज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नियोजित दौरा असणार आहे.

येत्या रविवारी २८ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रामध्ये येणार आहेत.

त्यांचा हा दौरा कौल्हापूरमध्ये असणार आहे.

Related News

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन,

निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पोलीस अधीक्षक महेंद्र उपस्थित होते.

राष्ट्रपतींचे आगमन, दौरा आणि सुरक्षा याबाबत काळजी घेतली जात आहे.

येत्या २८ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सकाळी कोल्हापूरमध्ये

करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत.

देवीचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती पुढे वारणेला जाणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/monsoon-session-of-parliament-from-today-nirmala-sitharaman-mandanar-economic-survey/

Related News