कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

आजही संपुर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.

जिल्ह्यातले ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर- गगनबावडा सह

Related News

एकूण ३३ मार्ग बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पावसाचे रौद्ररुप पाहून आज शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा

रद्द करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणात ८० टक्के पाणी भरले

तर वारणा ७२ टक्के पाणी भरले आहे.

हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्यात

मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहुवाडीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

सदर पावसामुळे शिवाजी विद्यापीठाच्या आजच्या

परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/here-the-politics-of-reservation-is-not-based-on-religion/

Related News