अयोध्याचे खासदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विजयी उमेदवारांमध्ये
चर्चेत आलेले खासदार म्हणजे अयोध्या लोकसभा मतदारसंघातील
Related News
जालौन : मोमोजवरून वाद, मुलींची रस्त्यातच तुंबळ मारामारी
रामनाथस्वामी मंदिराच्या दानपेटीतून १ कोटी ४७ लाखांचा निधी
IPL 2025 : अजूनही प्लेऑफ गाठू शकते का CSK?
Weather Update : महाराष्ट्रासह २४ राज्यांमध्ये वादळ-वीज कोसळण्याचा इशारा;
पंजाबमध्ये मोठी कामगिरी
मिर्झापूरमध्ये भीषण अपघात:
भिवंडीत भीषण आग! फर्निचरच्या ७ ते ८ गोदामे जळून खाक
पहलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक सुखरूप परतले
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर ७ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू, ४ जखमी
लाहौर विमानतळावर भीषण आग; सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित
डीजीपीचा नवा आदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम हवाई वाहतुकीवर
समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद.
अयोध्येतील ज्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन राजकारण झालं,
किंवा भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवण्यात आला.
त्यामुळे, अयोध्या मतदारसंघातील भाजपचा पराभव
सर्वांनाच आश्चर्य करणारा होता. त्यामुळेच, अयोध्या येथील खासदार अवेधश प्रसाद
यांची देशपातळीवर चर्चा होत असून सपा प्रमुख अखिलेश यादव
यांनीही सोनिया गांधींसोबत त्यांची ओळख करुन दिली होती.
आता, अवधेश प्रसाद आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते.
यावेळी, त्यांच्यासमवेत सपाचे आमदार अबू आझमही होते,
या भेटीनंतर बोलताना, मी परवा विशाळगडावर जाईन, असे आझमी यांनी सांगितले.
ही भेट राजकीय बैठक नव्हती, असे अवधेश प्रसाद यांनी म्हटले.
तसेच, अयोध्येत लोकांनी मला निवडून दिले, या देशात धर्माच्या आधारावर राजकारण चालणार नाही,
बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारे हे राजकारण चालेल,
इथे आरक्षणाचे राजकारण चालेल आणि जो भारताला मजबूत करण्यासाठी काम करेल,
तोच चालेल, असेही प्रसाद यांनी भेटीनंतर बोलताना म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/non-cooperation-movement-of-employees-of-public-run-means-center/