सरकारकडून मिळाली मंजुरी..
देशाला आणकी एख नवीन विमानसेवा मिळणार आहे.
एअरलाइन एअर केरळला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.
सरकारकडून एनओसी मिळाल्यानंतर,
Related News
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक? ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान जवळ आल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे
Continue reading
31 वर्षांनंतर फेडलं कर्ज! Google Maps आणि Gemini AI ने 1200 किमी दूर मित्राचा शोध; प्रेरणादायी घटना
केरळमधील मोहम्मद इस्माईल यांनी 31 वर्षांपूर्वी...
Continue reading
केरळमध्ये पुन्हा निसर्गाचा कहर! बोगद्याच्या कामादरम्यान दरड कोसळून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू
केरळमधील वायनाड जिल्ह्यावर पुन्हा एकदा निसर्गाने कहर केला आहे...
Continue reading
इराणचा मोठा निर्णय! 50 दिवसांनंतर एअरस्पेस अंशतः खुला, भारतासह जगभरातील विमानांना मोठा दिलासा
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आता
Continue reading
आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक 2026 साठी मतदान सुरू आहे. ही निवडणूक देशातील राजकीय अभ्यासकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची ठरली आह...
Continue reading
मुंबई: देशांतर्गत विमान प्रवाशांसाठी मोठा बदल घडून येणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान उड्डाणांवरील तात्पुरती भाडे मर्य...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
मोठा दिलासा! सरकारच्या हस्तक्षेपानंतर विमान कंपन्यांच्या मनमानी कारभारावर ब्रेक
देशातील विमानसेवा क्षेत्रामध्ये सध्या सुरू असलेली विस्कळीत अवस्था आणि प्...
Continue reading
सोन्याची हनुमान उडी! 46 वर्षांचा रेकॉर्ड तोडणार? 1979 नंतर सोन्यासह चांदी खाणार भाव
नोव्हेंबर 2025 मध्ये सोने आणि चांदीच्या जागतिक बाजारात मोठा हलचाल झाल...
Continue reading
भारतासह जगभरात विमानसेवा कोलंमडली, एअरबस A320 सॉफ्टवेअर अपडेट आदेशामुळे उड्डाणे रद्द
जगभरातील विमानसेवा सध्या मोठ्या संकटात आहे. युरोपियन एअरलाइन एअरबसने A32...
Continue reading
मोठी दहशत! म्युनिक विमानतळावर अचानक 17 ड्रोन, तात्काळ विमानसेवा थांबली;
युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपमध्ये सुरक्षा चिंतेत वाढ झाली आहे. रशियाने युक्रेनवर केलेले सैन...
Continue reading
एअर केरळने २०२५ मध्ये आपली सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
सुरुवातीला एअर केरळ तीन ७२-६०० विमाने वापरणार आहे.
ते देशातील टियर २ आणि टियर ३ सारखी लहान शहरे जोडेल.
एअर केरळने दुबईत पत्रकार परिषदेत
एनओसी मिळाल्याची घोषणा केली आहे.
एअर केरळ ही भारतातील दक्षिणेकडील राज्याची पहिली
प्रादेशिक विमान कंपनी असेल नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला
३ वर्षांसाठी हवाई वाहतूक सेवा चालवण्याची परवानगी मिळाली आहे.
एअर केरळला दुबईचे उद्योगपती अफी अहमद आणि अयुब कल्लाडा यांचे समर्थन आहे.
यावेळी आफी अहमद म्हणाले की,
आमच्या अनेक वर्षाच्या मेहनतीचे हे फळ आहे.
आमच्या योजनेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.
पण, हे स्वप्न आम्ही सत्यात उतरवले आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी, स्मार्ट ट्रॅव्हल्स एजन्सीचे संस्थापक आफी अहमद यांनी डोमेन नाव
१० लाख दिरहाममध्ये खरेदी केले होते.
केरळ सरकारने २००५ मध्ये पहिल्यांदाच एअर केरळबाबत नियोजन केले होते.
अहवालानुसार पुढील वर्षी विमानसेवा सुरू होईल.
एअर केरळने लहान शहरांना परवडणारी विमानसेवा देण्याची योजना आखली आहे.
आता विमान खरेदी करून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे
आयुव कल्लाडा यांनी सांगितले.
विमाने खरेदी करण्याबरोबरच
ती भाडेतत्त्वावर घेण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी एअर केरळला
प्रादेशिक उड्डाणे चालवावी लागतील.
एअर केरळ एअरलाइन्सच्या ताफ्यात २० विमाने झाल्यानंतर
आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणार आहेत.
आफी अहमद म्हणाले की, आमचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान दुबईला जाणार आहे.
यानंतर आम्ही इतर मार्गावरही सेवा सुरू करू,
एअर केरळमध्ये सुरुवातीला सुमारे ११ कोटी दिरहमची गुंतवणूक केली जाणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/storm-beryl-destroys-america-4-dead/