व्हाईसऑफ मिडियाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन

व्हाईस

व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने

राज्यभर दि. ४ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी १ दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

Related News

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिका प्रमाणे साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे.

साप्ताहिक, वृत्तपत्राची द्वीवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा

साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी

अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी.

रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी.

पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत मध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी.

आर एन आय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात.

जिल्ह्यातील सर्व न.प. व नगर पंचायत, महानगर पालिका, ग्रामपंचायत यांच्या

जाहीरातीत शासकीय रोस्टर प्रमाणे देण्यात याव्यात.

इत्यादि मागण्यांकरिता जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/hindu-janajagruti-samitis-request-to-the-president-through-district-magistrates/

Related News