पाठीवर बॅग, हातात बंदूक, गुन्ह्याचा थरार कॅमेऱ्यात कैद..
चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
या गोळीबारात संबंधित मनसे पदाधिकारी जखमी झाला आहे.
Related News
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
सुशांत सिंह राजपूतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्याचा खुलासा, काय म्हणालेला सुशांत त्याला?
शिंदेगट आणि ठाकरेगट आमनेसामने; प्रताप सरनाईक आणि नरेश मणेरा यांच्यात चुरशीची लढत
Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?
“आमचे फिश फूड स्टॉल का बंद केले?” सदा सरवणकरांवर कोळी महिला संतापली
- By अजिंक्य भारत
ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर!
शरदचंद्र पवारांची ’तुतारी’ जनतेच्या कल्याणासाठी!
त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पण या घटनेमुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे.
विशेष म्हणजे या घटनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक तरुण पदाधिकारी
जखमी झाल्याची माहिती आहे.
घटना जिथे घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा आहे.
असं असताना गोळीबाराची घटना घडल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
इतकी रहदारी असणाऱ्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने
गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का?
असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
विशेष म्हणजे आरोपीने याआधीदेखील
मनसे कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या भावावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे.
तसं असताना आता पुन्हा तशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये
गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे.
या गोळीबारात अमन अंधेवार नामक युवक जखमी झालाय.
अमन हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख आहे.
याच संकुलात त्याचे कार्यालय आहे.
जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मनसे पदाधिकारी अमन अंधेवार फोनवर बोलत होते.
यावेळी तिथे एक व्यक्ती आला, त्याच्या पाठिवर बॅग होती.
त्याने पाठीमागून येत बॅगेतून बंदूक काढून अमन वर गोळीबार केला.
Read also: https://ajinkyabharat.com/toll-waiver-for-varakyanchi-vehicles-and-palanquins/