सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले?
एसटी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून
गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे.
Related News
CM Vijay : ‘योग्य वेळी भ्रष्टाचाराची फाईल उघडीन’; मुख्यमंत्री विजय यांचा डीएमकेला थेट इशारा
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून...
Continue reading
पुसद | तालुका प्रतिनिधी – कुलदिप सुरोशे
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबं...
Continue reading
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्...
Continue reading
केतन अग्रवाल प्रकरणात नवे धक्कादायक दावे; सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत तपासात समोर आले नवे तपशील
पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात तप...
Continue reading
Nashik Bribe Case: धक्कादायक! 90 हजारांची लाच स्वीकारताना पेठ पोलीस स्टेशनचा अंमलदार ACB च्या जाळ्यात; जाणून घ्या 5 मोठे खुलासे
राज्यात भ्रष्टाचाराविरोधात...
Continue reading
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या संशयावर लोकायुक्तांनी 10 सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. महिला अधिकाऱ्याच्य...
Continue reading
रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार? भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, फडणवीस-शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे असल्याचा अंबादास दानवेंचा दावा
छत्रपती संभा...
Continue reading
आजच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत नव्याने मोठी चर्चा सुरू झा...
Continue reading
अंबरनाथ नगरपरिषदेच्या सभेत शिंदे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी 'थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे' असे वादग्रस्त...
Continue reading
“सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले आहेत.
दोघांनाही तात्काळ अटक करा”, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर
एसटी कामगार संघटनेचे गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील
यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
एसटी कामगार सहकारी बँकेत
गुणरत्न सदावर्ते यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आशिया खंडात एक नंबर असलेल्या बँकेच वाटोळे करणारे
सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी करत असल्याचे
एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.
संचालक मंडळाने बेहिशेबी कर्ज प्रकरण केले आहे.
त्यांना अटक करा. आमच्या मुलांना गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षण,
लग्न याला कर्जे मिळत नाहीय. १५० कर्मचाऱ्यांची भरती करुन
लाखो रुपयांचा मलिदा लाटला आहे,
त्यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
बँक आमच्या हक्काची आहे. सदावर्तेच्या पूज्य वडिलांची नाही.
सहकार आयुक्तांनी त्यांचे संचालक पद रद्द केले आहे.
त्यामुळे बँकेच्या कामात त्यांनी हस्तक्षेप करू नये.
बँकेचे डेटा सेंटर करण्याचे काम सदावर्तेनी एका कंपनीला दिले असून
त्या कंपनीमध्ये सदावर्तेचा काय सहभाग आहे,
याचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/6th-july-team-india-pakistan-face-to-face/