राज्यभरातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वसाधारण
व विनंती बदल्यांची यादी ३० जून रोजी सायंकाळी झळकली आहे.
त्यानुसार, शहर आयुक्तालयात कार्यरत पाच पोलिस निरीक्षकांची
Related News
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
Prashant तमांग : 43 व्या वर्षी अभिनेता आणि गायक प्रशांत तमांग याने अखेरचा श्वास घेतला
Continue reading
छत्तीसगड, Bijapur एनकाउंटर: माओवाद्यांना मोठा धक्का, पोलिस कारवाईत 12 ठार
Bijapur , छत्तीसगडच्या दक्षिण भागात स्थित आहे, जो अनेक वर्षांपासून नक्षलवादी...
Continue reading
मोठी राजकीय बातमी! भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, 14 municipal मध्ये स्वतंत्र लढत, निकाल कधी?
Continue reading
अखेर, अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण! प्रा. प्रमोद वामनराव तसरे, भोवते लेआउट, अमरावती, यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सांख्यिकी विषयात आचार्य पदवी...
Continue reading
नवनीत राणांचा लोकसभा पराभव, रवी राणांचा खुलासा आणि जिल्ह्यावरील परिणाम
राजकीय घडामोडी महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील नागरिकांच्या जीवनावर मोठा प्रभाव ट...
Continue reading
मुर्तिजापूर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. आदर्श आचारसंहिता...
Continue reading
BMC Election 2025 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी – 11 नोव्हेंबरला होणार आरक्षण सोडत, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांची उत्स...
Continue reading
चिलिम, गांजा अन् मोबाईल फोन… नाशिक कारागृहात कैद्यांची जंगी पार्टी, धक्कादायक Photos समोर!
गं
Continue reading
Amravati Jail Escaped Prisoners: कोरोनाकाळात जामिनावर सोडलेले १२८ बंदी अद्याप फरार, कारागृह प्रशासनाची पोलिसांकडे मागणी
अमरावती – कोविड-१९ (CO...
Continue reading
अकोला : दलित महिला पदाधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार; हॉटेल मॅनेजरविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Continue reading
खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
तेल्हारा : तेल्हारा ते माळेगाव बाजार हा रस्ता गेल्या चार-पाच वर्षांपासून दुरुस्तीच्या कामांत अडकलेला आहे. या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याम...
Continue reading
अन्य पोलीस घटकात बदली झाली आहे.
तर तीन पोलीस निरिक्षक नव्याने शहर आयुक्तालयात येणार आहेत.
सीआयडीच्या उपअधीक्षक म्हणून राजापेठ, वलगाव येथील
डेथ इन कस्टडी प्रकरणांचा तपास करणाऱ्या दिप्ती ब्राम्हणे यांची
अमरावती शहर आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
आयुक्तालयातून बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये
गुन्हे शाखा युनिट दोनचे पीआय राहुल आठवले यांची यवतमाळ,
नांदगाव पेठचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांची अकोला,
सायबर ठाण्याच्या पीआय कल्याणी हुमने,
पीआय अमिता जयपूरकर आणि पीआय शुभांगी वानखडे
यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.
ठाणे शहर येथून पीआय सुनील चव्हाण
आणि नागपूर शहर येथून पीआय सीमा दाताळकर हे आयुक्तालयात बदलीवर येणार आहेत.
दाताळकर यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
नागपूर शहरात बदली करण्यात आली होती.
त्या पुन्हा शहरात सेवा देणार आहेत.
ग्रामीणमधून तीन पीआयची बदली
नागपूर शहर येथून पीआय अजय आकरे, जात पडताळणी विभागातून पीआय गजानन मेहत्रे,
वर्धा येथून पीआय संतोष डाबेराव आणि
अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रातून पीआय अनिल सिरसाट हे चार अधिकारी
अमरावती ग्रामीण पोलिस दलात येणार आहे.
याचवेळी अमरावती ग्रामीण दलात सध्या कार्यरत असलेले
सायबर ठाण्याचे पीआय धीरेंद्रसिंह बिलवाल यांची जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र,
चांदुर रेल्वेचे ठाणेदार अजय अहिरकर यांची विशेष सुरक्षा विभाग
आणि पीआय प्रदीप चौगावकर यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे बदली झाली आहे.
याचवेळी राज्य गुप्त वार्ता विभागाला कार्यरत पीआय रुपाली पोहनकर
यांची अमरावती जात पडताळणी विभागात बदली झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/arvind-kejriwals-run-to-the-high-court-again/