रांगडा चित्रपटाचा तूफान अॅक्शन असलेला ट्रेलर झाला रिलीज!

तूफान

तुफान अॅक्शनसह ‘रांगडा’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज. 

गेल्या काही दिवसांपासून रांगडा चित्रपटाच पोस्टर रिलीज झाल होत.

त्यामुळे चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली होती.

Related News

नुकताच सोशल मीडियावर रांगडा चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘रांगडा’ चित्रपटाच पोस्टर रिलीज झाल होत.

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती आणि बैलगाडा शर्यत

केंद्रस्थानी असलेला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता पणाला लागली आहे.

ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर भरभरून कमेंट केले आहेत.

चित्रपटात राजकारण, लव्हस्टोरी आणि अॅक्शन पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट येत्या 12 जुलै रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचं दिग्दर्शन आयुब हवालदार यांनी केले आहे.

या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटात दोन राष्ट्रीय कुस्तीपटू सिनेमात झळकणार आहे.

प्रेक्षकांनी ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/roof-collapse-at-rajkot-airport-in-gujarat-third-incident-in-three-days/

Related News