मुंबईत काल पार पडलेल्या बैठकीनंतर
आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात जाऊन
Related News
फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण ...
Continue reading
Shiv Sena UBT Split : धक्कादायक! ठाकरेंच्या शिवसेनेत 6 व्यांदा फूट; 60 वर्षांच्या इतिहासातील 6 मोठ्या बंडाची संपूर्ण कहाणी
महाराष्ट्राच्य...
Continue reading
भाजपनंतर शरद पवारांच्या NCP कडूनही घोडबंदर रोडच्या नामांतराची मागणी; कारण ऐकून अनेकांना वाटेल योग्य, 16 महिन्यांत 27 मृत्यूंचा मुद्दा चर्चेत
मुंबई आणि ठाणे शहरांना जोडणारा अत्यंत ...
Continue reading
फॉर्च्युनरच्या पुढे-मागे ट्रक लावले, पेट्रोल टाकून कार पेटवली; भाजप नेत्यासह तिघांचा दुर्दैवी अंत
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्...
Continue reading
15 जुलैपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा; परदेश प्रवासासाठी मिळणार नवा पर्याय, जाणून घ्या सर्व अपडेट्स
मुंबई महानगर प्रदेशातील हवाई...
Continue reading
एकनाथ शिंदेंची धमाकेदार बार्गेनिंग पॉवर वाढली; महाराष्ट्र राजकारणात खळबळ, भाजप गोटात मोठी चलबिचल
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकं...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा संजय राऊतांना फोन, बंडखोर खासदारांवर कारवाईची रणनीती, उद्धव ठाकरे...
Continue reading
Smart Meter : 'स्मार्ट मीटर नकोच'; अवाजवी वीजबिलांच्या आरोपांमुळे नागरिकांचा संताप, महावितरणविरोधात जोरदार आंदोलन
लोणावळा : राज्यभर स्मार्ट मीटर ब...
Continue reading
बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे...
Continue reading
11 जागांवर विधान परिषद रणसंग्राम! ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराच्या मुलाची वाढली धाकधूक; नांदेडमध्ये मोठा राजकीय ट्विस्टराज्यातील विधान परिषद नि...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे.
छगन भुजबळ यांच्यासह सहा मंत्री या शिष्टमंडळात असतील.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे गेल्या 10 दिवसांपासून
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे.
त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.
आम्हाला आरक्षण संविधानाने दिलेले आहे.
मराठा आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे,
पण त्यांना आमच्यातून आरक्षण देऊ नये,
अशी मागणी या ओबीसी आंदोलकांनी केली.
ओबीसी उपोषणकर्त्यांना आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे.
थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल होईल
यानंतर शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला वडीगोद्रीकडे रवाना होणार आहे.
सरकारच्या शिष्टमंडळात सहा वरिष्ठ मंत्र्यांसह आमदार गोपीचंद पडळकर
आणि ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळ आधी वडीगोद्री इथे जाऊन आंदोलकांशी चर्चा करेल.
त्यानंतर शिष्टमंडळ पुण्यात जाऊन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंगेश ससाणेंची भेट घेईल.
मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आज आंदोलनाच्या 10 व्या दिवशी
हाके आणि वाघमारे उपोषण मागे घेतात का याची उत्सुकता आहे.
भुजबळ यांच्या समवेत 12 जण लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये
मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे,
मंत्री धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, समीर भुजबळ,
प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, संतोष गायकवाड,
प्रशांत जोशी, अजय पाटणे असणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/positive-traditional-beauty-of-vatpurnima-with-single-women/