नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथील असलेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर समाप्त झाले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मालेगावचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
29 डिसेंबर 2025 पासून हे आमरण उपोषण सुरू होते. चौथ्या दिवशी उपोषणकर्ते चंद्रकांत चैत्राम हिरे (वय 42) यांची प्रकृती अचानक बिघडली. चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
घटनेची गंभीर दखल घेत मंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी डोंगराळे येथे धाव घेतली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. फाशीच्या शिक्षेची तीव्र मागणी लक्षात घेऊन त्या मागण्या शासनदरबारी पोहोचवण्याचे व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात दिले.
Related News
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
अभिजीत दीपकेला मोठा धक्का; विनापरवानगी शाळेत प्रवेश केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, मुंबई पोलिसांचा इशारा
कॉकरोच जनता पार्टी अर्थात
Continue reading
Driving Licence New Rules : वाहतूक नियम तोडणं आता पडणार महागात! पॉईंट सिस्टीममुळे थेट ड्रायव्हिंग लायसन्सवर कारवाई; नितीन गडकरींची मोठी घोषणा
Continue reading
राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
राज्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य ...
Continue reading
अक्कलदाढ पडल्यावर ती पुन्हा उगवत नाही, आता म्हातारपणात...; मनोज जरांगेंचा भुजबळांवर घणाघाती हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक
Continue reading
जगाचा नकाशा बदलणार? संयुक्त राष्ट्रांत आज महत्त्वाच्या प्रस्तावावर मतदान; आफ्रिकेचा खरा आकार दाखवण्याची मागणी
जगाचा नकाशा म्हणजे आपल्या लहानपणापासून परिचयाचा विषय. शाळेतील भूगोलाच...
Continue reading
पतीकडून संशय अन् सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणातील FIR मधून धक्कादायक खुलासे
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग ...
Continue reading
मुलाच्या तोंडात चॉकलेट असतानाच कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी घेतला धक्कादायक निर्णय; नळदुर्ग किल्ला प्रकरणात नवे खुलासे
नळदुर्ग : राष्ट्रीय दर्जाची कुस्...
Continue reading
महाराष्ट्राची ‘वाघीण’ कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात नळदुर्ग किल्ल्यातील रजिस्टर नोंदीने खळबळ; ‘पती पाठीमागून येत आहेत’ सांगून किल्ल्यात प्रवेश
महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात आपल...
Continue reading
अभिजीत दिपकेंची CJP निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांसोबतच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात आंदोलन उभं करणाऱ्या **
Continue reading
मंत्री महोदयांचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/while-entering-the-house-of-the-newlyweds-should-they-know-the-secret-of-tandalacha-measure-or-vidhimagcha/