स्वरा भास्करच्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज; अभिनेत्रीने चाहत्यांकडे प्रार्थनेची केली विनंती
अभिनेत्री स्वरा भास्करचे सासरे आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष फहाद अहमद यांचे वडील यांना ब्रेन हॅमरेज झाला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी (29 नोव्हेंबर) त्यांना अचानक ब्रेन हॅमरेजनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
या संदर्भात स्वतः स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांकडे प्रार्थनेची विनंती केली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “फहादचे वडील आणि माझ्या सासऱ्यांना शनिवारी ब्रेन हॅमरेज झाला होता. रविवारी सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. सध्या आम्ही कुटुंबीय त्यांची काळजी घेत आहोत, त्यामुळे काही दिवस सोशल मीडियावर सक्रिय राहणार नाही. कृपया त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा.”
स्वराच्या या पोस्टवर चाहत्यांकडून चिंता व्यक्त करत लवकर बरे होवोत, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र फहाद अहमद यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Related News
D-Mart मध्ये डाळी स्वस्त का मिळतात? जाणून घ्या 5 मोठी कारणे; ‘डीप डिस्काउंटिंग’मागचं मोठं सीक्रेट आलं समोर
D-Mart: D-Mart मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहका...
Continue reading
दोन दिवसांत येतो म्हणत आईला आश्रमत सोडलं; साडेचार वर्षे मुलाची वाट पाहत अखेर आईने डोळे मिटलेइंदौर : आई-वडील आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं करतात, त्यांच्या सुखासाठी स्व...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
मुंबई : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि एस. श्रीसंत यांच्यातील अनेक वर्षांपूर्वीचा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आयपीए...
Continue reading
श्वेता तिवारीला डेंग्यू; 7 मोठ्या अपडेट्स, ‘द ट्रेटर्स 2’पूर्वी रुग्णालयात दाखलमुंबई : टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आल...
Continue reading
‘मुगल-ए-आजम’ने रचला सिनेसृष्टीतील सुवर्ण इतिहासमुंबई : आजच्या काळात एखादा बिग बजेट चित्रपट तयार होण्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागला, तरी तो बराच मोठा मानला जातो. मात्र, ह...
Continue reading
क्रिकेट सामन्यात अचानक अंधार! 2 धावांचा थरार अन् सूर्यग्रहणाचा Viral Video पाहून फॅन्सही थक्क
क्रिकेटचा सामना म्हटलं की चाहत्यांचं संपूर्ण लक्ष मैदाना...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
मुंबई : मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar यांची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. आपल्या स्टायलिश लूकपासून ते दैनंदिन आयुष्य...
Continue reading
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यार्थी ...
Continue reading
आधी कॉफी, मग आंघोळ अन् लुंगी डान्स; साडेचार लाखांची KTM घेऊन पोबारा, वाराणसीत चोराचा भन्नाट कारनामा!
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे चोरीची एक भन्नाट आणि तितकीच धक्कादायक ...
Continue reading
माधुरी दीक्षितचा ‘तो’ खास लूक पाहून चाहते घायाळ; निळ्या ड्रेसमधील 5 फोटो झाले व्हायरल, म्हणाली…
मुंबई : बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री
Continue reading
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी 6 जानेवारी 2023 रोजी विशेष विवाह कायद्यानुसार विवाह केला होता. 2023 मध्येच त्यांना राबिया नावाची कन्या झाली. अलीकडेच हे दोघे ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र दिसले होते.
स्वराने ‘जहां चार यार’, ‘मीमांसा’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं असून सध्या ती ‘मिसेस फलानी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
read also : https://ajinkyabharat.com/virat-kohli-7000th-century-1-historic-super-moment-kohlis-explosive-vikram-cricketvishwat-anandachi-lat/