झहीरसोबत लग्नापूर्वी मुलीला केले अनफॉलो..
सोनाक्षी सिन्हा सध्या झहीर इक्बालसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
सोनाक्षी आणि झहीर कदाचित त्यांच्या लग्नाने आनंदी असतील,
Related News
22
Jul
धर्मवीर 2 चा हिंदी ट्रेलर लॉन्च!
'धर्मवीर-2' या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.
विशेष...
16
Jul
जान्हवी कपूरचा ‘उलझ’ २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला
ट्रेलर झाला रिलीज..
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट
'उलझ'चा ...
10
Jun
सोनाक्षी सिन्हा बांधणार लवकरच लग्नगाठ!!
लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा
लग्न करणार असल्याचं वृत्त समोर...
03
May
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्यामध्ये ‘जॉली LLB’वरुन जुंपली
मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोघांमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरुन वा...
03
May
राजकारणात येण्यास सोनाक्षी सिन्हाचा स्पष्ट नकार
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी : द डायमंड बाजार' या वेबसिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या वेब सिरीजमध्ये तिने फर...
30
Apr
प्रायव्हेट जेट, अनेक आलिशान घरं अन् कोट्यवधींच्या गाड्या
मुंबई: दाक्षिणात्य सिनेमातील कलाकारांची तगडी फॅन फॉलोइंग आहे. तेलुगू सिनेमाचे सुपरस्टार चिरंजीवी गेल्या ४ दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र केवळ ...
पण कदाचित त्यांच्या कुटुंबातील वडील, भाऊ आणि आई
यात खूश दिसत नाहीत.
नुकतेच जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि लव सिन्हा यांना
सोनाक्षीच्या लग्नावर प्रतिक्रिया विचारण्यात आली
तेव्हा दोघांनीही मौन बाळगले.
आता असे दिसून आले आहे की
सोनाक्षीची आई पूनम सिन्हा इन्स्टाग्रामवर फक्त सहा लोकांना फॉलो करते,
त्यापैकी ती त्यांनी मुलगी सोनाक्षीला अनफॉलो केले आहे.
हे खूपच विचित्र असल्याचे बोलले जात आहे.
कारण सोनाक्षी आणि तिच्या आईचे नाते खूप चांगले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/chakmak-2-terrorists-eliminated-in-baramulla-jammu-and-kashmir/