पलाश मुच्छलच्या नावावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. एका तरुणीसोबत त्याने चॅटिंग केल्याचा दावा करण्यात येत असून, सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे आरोप कितपत खरे आहेत, याबद्दल अजूनही अधिकृत काहीच समोर आलेले नाही. मात्र, चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या त्या ‘मेरी डिकॉस्टा’चे फोटो आता व्हायरल झाल्याने प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे.
मेरी डिकॉस्टा कोण?
व्हायरल माहितीप्रमाणे मेरी डिकॉस्टा ही कोरियोग्राफर असल्याचे बोलले जात आहे.तिचे इंस्टाग्राम खाते प्रायव्हेट असून ती एका व्हिडिओमध्ये दिसल्याचे सांगितले जाते.सध्या सोशल मीडियावर फिरत असलेले फोटो ‘हीच ती मुलगी’ असा दावा करत शेअर केले जात आहेत.
पलाश-मेरी कथित चॅटिंग नेमकं काय?
काही स्क्रीनशॉटमध्ये पलाश एका मुलीशी बिच, स्पा, आणि पहाटे 5 वाजता भेटण्याबद्दल बोलत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जातोय.या स्क्रीनशॉटच्या आधारे ही मुलगी मेरी डिकॉस्टा असल्याचा सोशल मीडियावर दावा.मात्र या चॅटिंगचे सत्य कितपत? — याबाबत कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर नाही.
Related News
17 वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याला डेट करतेय मलायका? एअरपोर्टवरील उपस्थितीने चर्चांना उधाण!
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा
Continue reading
भारतीय क्रिकेटविश्वातील लोकप्रिय लेगस्पिनर युजवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांना सामोरे गेल्यानंतर आता चहलने ...
Continue reading
Rohit Sharma ICC ODI Rankings मध्ये पुन्हा नंबर वन वर! ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड, टॉप-10 रँकिंग अपडेट आणि भारतीय क्रिकेटमध्ये त...
Continue reading
सानियाने लग्नाआधी किती पुरुषांना केलंय डेट… युवराज सिंह पासून शाहिद कपूर पर्यंत! जाणून व्हाल थक्क
भारतीय टेनिसमधील सर्वात लोकप्रिय आणि ग्लॅमरस नाव म्हणजे स...
Continue reading
Team India Defeat Crisis : विराट कोहलीच्या भावाची पोस्ट चर्चेत; विकास कोहलीच्या शब्दांनी निर्माण केला खळबळजनक वाद
टीम इंडिया सध्या अत्यंत कठीण टप्प्यातून ...
Continue reading
Smriti Mandhana आणि Palaash Muchhal यांचे लग्न: चाहत्यांच्या आशा आणि धक्कादायक ट्विस्ट
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचे प्रसि...
Continue reading
स्मृती मानधना पलाश मुच्छल यांचं लग्न अचानक रद्द झाल्याची धक्कादायक घटना, व्हायरल चॅट्स, सोशल मीडिया प्रतिक्रिया आणि चाहत्यांचा मोठा ध...
Continue reading
गुवाहाटीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा...
Continue reading
क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विवाहसोहळ्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा रंगत होत्या. दोघांचे लग्न 23 नोव्हेंबर ...
Continue reading
टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्नाची घोषणा अचानक रद्द झाली. वडिलांच्या प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आ...
Continue reading
IND vs SA ODI Series मध्ये मोठी उलथापालथ! शुभमन गिल अनुपस्थित, केएल राहुल कर्णधार पण उपकर्णधाराची निवड नाही. जर राहुल बाहेर पडला तर नेतृत्...
Continue reading
स्मृती–पलाश लग्न स्थगित झाल्यानंतरच वाद?
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते.मात्र लग्नाच्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले.त्यानंतर काही तासांतच हे चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल होत गेले आणि विश्वासघाताचे आरोप सुरू झाले.
अधिकृत प्रतिक्रिया?
सध्या:
पलाश मुच्छल → प्रतिक्रिया नाही
स्मृती मानधना → प्रतिक्रिया नाही
स्क्रीनशॉट खरे असल्याचा पुरावा → नाही
म्हणून या प्रकरणावर अद्याप एकतर्फी दावेच सुरू आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/6-powerful-upcoming-electric-scooters-launch-soon-yamaha-aerox-e-and-suzuki-e-access-are-here-know-the-amazing-features/