IND vs SA ODI Series मध्ये मोठी उलथापालथ! शुभमन गिल अनुपस्थित, केएल राहुल कर्णधार पण उपकर्णधाराची निवड नाही. जर राहुल बाहेर पडला तर नेतृत्व कोण करणार? रोहित, कोहली, ऋषभ पंत—कोण मिळवणार मोठी संधी? पूर्ण बातमी वाचा.
Iदक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या वनडे मालिकेसाठी उपकर्णधाराची निवड करण्यात आलेली नाही. यामागील कारण बीसीसीआयने सांगितलेले नाही. मात्र केएल राहुल जर दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे संघाबाहेर पडला तर संघाचे नेतृत्व कोण करणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
श्रेयस अय्यर होता उपकर्णधार
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेत श्रेयस अय्यर भारताचा उपकर्णधार होता. मात्र दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर पडलेला आहे. त्याच्या जागी तिलक वर्माला भारतीय संघात जागा मिळाली आहे. त्याचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. तर शुभमन गिलच्या जागी यशस्वी जैस्वालला सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
Related News
ENG vs PAK : पाकिस्तानला मिळाला नवा वकार युनुस? रजाउल्लाहने पहिल्याच कसोटीत उडवली खळबळ
ENG vs PAK : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रि...
Continue reading
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्याचं कारण आलं समोर
T20 : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक...
Continue reading
जसप्रीत बुमराहच्या कमबॅकसाठी BCCIचा खास प्लॅन; T20 क्रिकेटमधून पुनरागमनाची शक्यता, वर्ल्डकपवर लक्ष!
BCCI : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ज...
Continue reading
BCCI Rule: रोहित-विराटला खटकलं अन् बीसीसीआयने नियम बदलण्याची तयारी सुरू केली; १० संघांना तातडीने आदेश
IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्य...
Continue reading
प्रत्येक नो-बॉलसाठी खेळाडू आणि कोचला दंड ठोठवा; सुनील गावस्कर भडकले, म्हणाले—‘तरच हे वठणीवर येतील’
Sunil Gavaskar On Test No Ball
Continue reading
IND vs PAK : आशिया कपला आजपासून सुरुवात; भारत-पाकिस्तान सामन्यात हँडशेक होणार की नाही? प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले...
दुबई : महिला टी-२० आशिया...
Continue reading
अनाया बांगरला ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी; दिग्गज क्रिकेटपटूचा निर्णयाला विरोध, म्हणाली – ‘हे पूर्णपणे चुकीचं’
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बा...
Continue reading
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ; नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्य...
Continue reading
82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर ऑस्ट्रियाचा संघ गारद; 8 खेळाडू शून्यावर, टी20 क्रिकेटमध्ये नकोसा विक्रम
वुमन्स कॉन्टिनें...
Continue reading
Khelo India: खेळाडूंसाठी आता देशभरात टॅलेंट हंट; PM मोदींची मोठी घोषणा, 2036 ऑलिम्पिकसाठी खास तयारी
2036 ऑलिम्पिकसाठी खास तयारी ...
Continue reading
IND vs SL: टीम इंडिया जिंकण्याच्या उंबरठ्यावर, तरीही कोचने दिला मोठा इशारा; नो-बॉलच्या समस्येवर सुचवला भन्नाट उपाय
IND vs SL Test Series...
Continue reading
रोहित आणि विराट कोहली मैदानावर परतणार
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ज्येष्ठ खेळाडूही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली होती. रवींद्र जडेजाही वनडे क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र जसप्रीत बुमराहला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे, त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आलेली आहे. जर या मालिकेत केएल राहुल जखमी झाला तर त्याच्या जागी ऋषभ पंत संधाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. तसेच रोहित शर्माकडेही ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
वनडे मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिला वनडे सामना 30 डिसेंबर रोजी रांची येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी रायपूर येथे दुसरा सामना रंगणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार) (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
read also : https://ajinkyabharat.com/10-powerful-facts-smriti-mandhanas-emotional-update-on-the-family-fathers-ill-health-moving-forward/